इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे. अंपगत्वही त्याच्या आड येणार नाही, असे एका चिमुकल्याने दाखवून दिले आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एक मुलगा हाताचे पंजे नसतानाही सुंदर पेंटींग करत आहे. या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएस ऑफिसर दिपांशू काब्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला ११ हजार व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओमध्ये लहान मुलगा ब्रशच्या सहायाने ठिपके देत आहे. पेंटिंगमध्ये एक सुंदर झाड आहे. मुलाने पेंटिंगवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. तो इतर मुलांबरोबर वर्गात बसून झाडाला रंग देत आहे.

(VIRAL VIDEO : आणखी एका पाळीव कुत्र्याने घेतला चावा, लिफ्टमध्ये मुलगा कळवळत होता आणि मालक पळून गेला)

मुलाचे होत आहे कौतुक

दिपांशू यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करून त्यास कॅप्शन दिले. ‘हाथो का ना होना भी नन्हे बच्चे के हुनर को निखरने से नही रोक सका’, असे कॅप्शनमध्ये लिहत दिपांशू यांनी मुलाची प्रशंसा केली आहे. या मुलाचे कौशल्य पाहून अनेकांना प्रेरणा मिळत नाही. नेटकरी मुलाचे भरभरून कौतुक करत आहे.

मुलाचा व्हिडिओ प्रेरणा देतो

एरवी काही लोक आपल्या उनिवा दूर करण्याऐवजी त्यावर निराश होतात, रडत बसतात. अशांना या मुलाचा व्हिडिओ प्रेरणा देऊ शकतो. जिद्द चिकाटी व मेनतीने आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो.

(VIRAL VIDEO : देशाचे राष्ट्रपती भाषण करत असताना अचानक स्टेजवर मुलगा सायकल चालवत आला आणि…)