कासव हा एक असा जीव आहे ज्याला लोक अत्यंत सुस्त आणि शांत स्वभावाचा समजतात. टीव्हीवर किंवा प्रत्यक्षातही तुम्ही अनेकदा कासवाला पाहिलं असेल. कासव म्हणजे मंद, शांत प्राणी अशी ओळख. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात कासवाने चक्क डान्स केलाय. छोटासा आवाज जरी झाला तरी घाबरून जाणारं कासव गाण्यावर डान्स करू लागलं, हे ऐकून कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. एका कासवाने गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स दिलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका टबमध्ये कासव आपल्या दोन्ही पायांवर डान्स करताना दिसत आहे. या कासवाच्या डान्सपुढे बडे बडे डान्सर सुद्धा फिके पडतील. हा व्हिडीओ ज्यांनी पाहिला त्यांना मात्र आपलं हसू आवरता येत नाही. या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे.

आणखी वाचा : या गोंडस चिमुकलीने केला अप्रतिम डान्स, VIRAL VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका टबमध्ये एक कासव बसलेले दिसत आहे. मुळात हे कासव टबमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी टबमधून बाहेर पडण्यासाठी हे कासव आपल्या लहान पायांना इकडे-तिकडे झटके मारू लागतो. पहिल्या नजरेत टबमध्ये कासव डान्स करत असल्याचं वाटू लागतं. परंतू कासव डान्स नव्हे तर टबमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यानंतर हा व्हिडीओ गाण्याला जोडण्यात आला असून, त्यानंतर हे कासव संगीताच्या तालावर नाचत असल्याचं दिसत आहे. कासवाचा हा मजेशीर डान्स पाहून प्रेक्षक स्वतःला हसण्यापासून रोखू शकत नाहीत.

आणखी वाचा : Viral Video : छा गए पाजी! मियामीच्या रस्त्यावर अचानक हिप-हॉप डान्स करू लागला हा शीख तरूण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : स्विमिंग करणारं माकड कधी पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…

व्हायरल होत असलेल्या या कासवाच्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्राम पेज 1.niz वर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे, तर हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाइकही केला आहे. या कासवाच्या डान्सचा मजेशीर व्हिडीओ प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत आणि व्हिडीओवर कमेंटही करत आहेत. टर्टल ब्रेक डान्सचा हा व्हिडीओ तुम्हीही पाहिल्यास हसू फुटेल, हे मात्र नक्की.