Funny video viral: आजकाल सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. त्यात सर्वाधीक व्हिडीओ हे हल्ली लहान मुलांचे असतात. मग त्यांची भांडणं असो किंवा मग त्याचे बोबडे बोल.नेहमीच आपलं मनोरंजन करत असातात. अशातच तुम्हाला आठवत असेल, शंकरपाळ्या आणि कारल्या यांचं भांडण कसंबसं अवघ्या महाराष्ट्रानं मिटवलं होतं. पण त्यानंतर आता आणखी दोन चिमुकल्या मुली एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. त्यांच्या या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. चिमुकल्यांचं हे गंमतीशीर भांडण गावकऱ्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि ते सोशल मीडियावर शेअर केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता भन्नाट व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरता येणार नाही.

सोशल मिडीयाच्या या युगात कोण कुठे आणि कधी व्हायरल होईल याचा नेमच नाही. जगभरात दररोज काही न काही गमतीजमती घडतात. अशातच शंकरपाळ्यानंतर आणखी एक भांडण राज्यभर गाजतंय.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Viral video of hostel boys put firecrackers in the drum Diwali video went viral on social media
ड्रममध्ये फटाका लावल्यानंतर काय झालं पाहा! VIDEO पाहून बसेल धक्का
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?

गावाकडील परिसर दिसून येत आहे. अशातच दोन चिमुकल्या दिसत आहे. दोघींनी सुंदर असे फ्रॉक घातलेले आहेत. एकीने निळ्या रंगाचा फ्रॉक तर दुसरीने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातलेला आहे. मात्र काही वेळात त्यातील निळ्या रंगाचा फ्रॉक घातलेली चिमुकली तिच्या बोबड्या बोलात दुसऱ्या चिमुकलीशी भांडत आहे.तर पांढरा फ्रॉकवाली मुलगी सुरुवातीला सगळं ऐकून घेते आणि मग जोरदार असं प्रत्युत्तर देते. दोघींच्या बोबड्या बोलामुळे नेमकं भांडण कशामुळे झालंय आणि या चिमुकल्या नक्की एकमेकिंना काय बोलत आहेत ते कळत नाहीये. मात्र त्या ज्याप्रकारे मोठ्या माणसांप्रमाणे भांडत आहेत ते पाहून तुम्हालाही हसू येईल. आम्हाला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काही क्षण हसाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “संस्कार कमी पडले” नातवाने आजीला बॅटने मारलं; ‘ती’ फक्त रडत राहिली; काळीज पिळवटून टाकाणारा VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

सोशल मीडियावर हा व्हिडीओ rajasthani.comedy_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देताना आता काय खरं नाही. तर आणखी एकानं “आता गं बया आता पोलीस बोलवावे लागतील भांडण मिटवायला” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader