Uncle viral video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. या व्हिडीओमध्ये अनेक मजेशीर व्हिडीओ असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि असेच व्हिडीओ आपल्या कायमचे लक्षात राहतात.

सध्या अश्लीलतेचं प्रमाण वाढत चाललंय. लोक काही लाईक्स आणि कमेंट्ससाठी काहीही करू लागले आहेत आणि यामुळेच अनेक प्रकारचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर सहज व्हायरल होत असतात. अशाप्रकारचे व्हिडीओ पाहून अनेकदा संताप अनावर होतो. माणसं अशाप्रकारचे वर्तन कसं करू शकतात याचा प्रश्नदेखील पडतो. या युगात मुली, स्त्रिया सुरक्षित नाहीत असं अनेकदा म्हटलं जातं. पण, याच महिला आता साध्या पोस्टर किंवा बॅनरवरही सुरक्षित नाहीत असं म्हणायला हरकत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ याचं एक उत्तम उदाहरण आहे. या व्हिडीओत एक माणूस चक्क रस्त्यावर लावलेल्या पोस्टरबरोबर अश्लील चाळे करताना दिसतोय. या व्हिडीओत नेमकं काय घडलंय जाणून घेऊ या.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

हेही वाचा… VIDEO: चूक नेमकी कोणाची? कारचालकाने दिली तरुणीला जोरदार धडक अन्…, पुढे जे झालं ते पाहून काळजात भरेल धडकी

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक माणूस सफेद रंगाची भलीमोठी पिशवी खांद्याला लावून वावरत आहे. रस्त्यातून जाता जाता त्याला एक पोस्टर दिसतं. हे पोस्टर एका महिलेचं असतं. पोस्टर पाहताच तो माणूस तिथेच थांबतो आणि त्या पोस्टरला न्याहाळत बसतो. पोस्टरवर असलेल्या महिलेच्या कमरेवरून ओठांवरून हात फिरवतो. इतकंच नाही, तर भररस्त्यात त्या पोस्टरवर असलेल्या महिलेच्या फोटोला किस करतो. एकदा दोनदा नाही तर अनेकदा तो हे असं करत असतो. या माणसाचं हे अश्लील कृत्य सध्या इंटरनेटवर व्हायरल होतेय.

हा व्हिडीओ @rajasthani_indian या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल एक मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… मुलांचं भविष्य धोक्यात! भरवर्गात दोन शिक्षिका भिडल्या, नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अश्लीलपणा आहे नुसता, अजून काय काय बघावं लागणार आहे.” तर दुसऱ्याने “महिला आता पोस्टरमध्येपण असुरक्षित आहेत” अशी कमेंट केली. “हद्दच केली या माणसाने”, अशीही कमेंट एकाने केली.

Story img Loader