Viral hack: सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात, मात्र कधी कधी काही उपयुक्त गोष्टीही पाहायला मिळतात. काही हॅक खरंच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, असाच एक हॅक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्ही देखील पहा, तुम्हालाही कधीतरी याची गरज पडू शकते, याचा उपयोग होऊ शकतो. आपल्या सर्वांसोबत कधी ना कधी असे घडते की आपण दरवाजा चुकून बंद करतो आणि तो आतुन वॉक होतो. अशा परिस्थितीत, जेव्हा चाव्या आपल्याकडे उपलब्ध नसतात तेव्हा ते कठीण होते. या परिस्थितीत, एक उपयुक्त हॅक व्हायरल झाला आहे, ज्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठीही काही प्रयत्न करावे लागतील.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दरवाजा आतून बंद आहे, तर बाहेरून तो उघडण्याचा कोणताही मार्ग नाहीये. अशा स्थितीत फुगा आणि नायट्रोजन गॅसच्या सिलेंडरने त्यांचे प्रयत्न सुरु होते. प्रथम एक फुगा आत घातला जातो आणि त्यात गॅस भरला जातो. गॅस भरल्यानंतर फुगा बाहेरुन दोरीच्या साहाय्याने बांधला जातो. आता दरवाजाच्या हँडलमध्ये गॅसचा फुगा अडकवून तो उघडला जातो. हा हॅक बघायला सोपा वाटतो, पण तो कितपत कामी येईल, हे प्रयत्न केल्यानंतरच कळेल.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
how to clean tea strainer
काळी पडलेली चहाची गाळणी झटपट करा स्वच्छ; वाचा ‘या’ सोप्या टिप्स
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video
a bride took an oath before marriage and said she will never say sorry to her husband
“लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video
a old man dance in the village on Tumha Baghun Tol Maza Gela marathi song video goes viral on social media trending
“तुम्हा बघून तोल माझा गेला” गाण्यावर आजोबांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल “नादाला वय लागत नाही”
Shiv Thakare reaction on Poonam pandey viral video
Video: “जरी ती बोल्ड असली तरी…”, शिव ठाकरेने पूनम पांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पापाराझींना सुनावलं; म्हणाला…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा बंगळुरुत ‘फ्री’मध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी ग्राहकांनी केलं असं काही…VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टेक्निकल_पर्सनेल नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ १६ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर ४ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

Story img Loader