दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. अनेकवेळा हे व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटते आणि काही व्हिडीओ बघून आपल्याला हसू येते. असाच एक प्राण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.अनेकांना प्राण्यांशी खेळायला त्याच्ंयाशी मस्ती करायला खूप आवडतं. परंतु प्राण्यांनाही मन असतं हे ते विसरतात. आपल्याला कोणी चिडवलं की आपल्याला खूप राग येतो. एका मर्यादेपर्यंत आपण हे चिडवणं ऐकून घेतो पण नंतर आपण सहन करत नाही. तसंच आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही भावना असतात आणि त्यांनाही राग येऊ शकतो. मग ते चांगलाच इंगा दाखवत सर्वशक्तीनिशी समोरच्याला धडा शिकवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये खेकड्यानं एका वृद्ध व्यक्तिला चांगलाच धडा शिकवला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा