Viral Video : लहान मुलांचे अनेक गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक वर्षाच्या चिमुकल्याने २४ सेकंदपर्यंत डेड हॅंगिग एक्सरसाइज केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा एक वर्षाचा मुलगा डेड हँगिंग एक्सरसाइज करत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की लहान मुलाची आई २४ सेकंदपर्यंत काउंट करते आणि तोपर्यंत तो मुलगा डेड हँगिंग एक्सरसाइज करत असतो. विशेष म्हणजे या व्हिडीओत मुलाच्या चेहऱ्यावर स्माइल असते.

हेही वाचा : या गावात डासांमुळे मुलांचे लग्न होत नाही, कारण वाचाल तर विश्वास बसणार नाही…

baby_lovers_ind या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे तर काही युजर्सनी संताप व्यक्त करत अशा एक्सरसाइज लहान मुलांसाठी चांगल्या नाही, असे सुनावले आहे.