विमानात बसणं हे त्यांचं बालपणीचं स्वप्न असतं. विशेषतः, देशातील मध्यमवर्गीय कुटुंबातील बहुतेक लोक विमानात प्रवास करण्याचे स्वप्न पाहतात. पण, जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरतं, तेव्हा लोक पहिल्यांदाच विमानात बसण्यास उत्सुक असतात, तर काहीजण खूप घाबरतात. बर्‍याच लोकांसाठी कॉमन असला तरी विमान प्रवास विमानाने प्रवास करताना सामानाची अदलाबदल झाल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळत असतात. सामानाची अदलाबदल हे प्रत्येकासोबत एकदातरी होतचं. मात्र एका व्यक्तीनं यातून पर्याय काढला आहे. याचा हा एअरपोर्टवरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा जुगाड पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

एअरपोर्टवर केला अनोखा जुगाड –

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एअरपोर्टवर बॅगेची अदला-बदल होऊ नये म्हणून या व्यक्तीने अनोखा जुगाड केला आहे. आता बॅगेची अदला-बदल होण्याचे टेन्शनच नाही राहणार. या व्यक्तिने बॅगेवर असणाऱ्या सेम डिझाईनची पँट घातली आहे. त्यामुळे बॅग आणि त्याची पँट एकदम सेम सेम दिसत आहे. हे पाहून एअरपोर्टवरील आजूबाजूचे लोकही पाहत राहिले आहेत.

Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: माकडालाही लागले मोबाईलचे व्यसन! आनंद महिंद्रा म्हणतात; अरे…

हा अनोखा जुगाड नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियनहून अधिक व्ह्यूज गेले आहेत.

Story img Loader