Viral video: आपल्या घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर तो आपल्या कुटुंबातील सदस्यच असतो. घरात बहिण भावंडे ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टी एकत्र करतात त्याचप्रमाणे हे प्राणीही करतात. आपली सकाळ या प्राण्यांसोबतच सुरू होते आणि दिवसही त्यांना सोबत घेऊनच संपतो. त्यांच्यासोबत जेवणे, खाणे, झोपणे अशा सगळ्या गोष्टी आपण एखाद्या दोस्ताप्रमाणे करत असतो. इतकेच नाही तर हे प्राणीही आपल्यासोबत इतके एकरुप होतात की आपली भाषा, भावना त्यांना नकळत समजू लागतात. असाच एक क्यूट व्हिडिओ नुकताच सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लग्नात चक्क कुत्र्यानं घातली शेरवानी

सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक लग्नाचे व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये पाळीव कुत्रेही त्यांच्या मालकाच्या लग्नात उत्साहाने सहभागी होताना दिसले आहेत. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये एक कुत्रा शेरवानी घातलेल्या नवरीचे लाड करताना दिसत आहे. नवरी मांडवात येताना पाहून तिचा पाळीव कुत्रा तिथे येतो आणि ती त्याला मिठी मारतो. व्हिडिओमध्ये कुत्रा खूपच भावूक दिसत आहे. जणू काही त्याला माहित आहे की, ही आता आपल्याला सोडून जाणार आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: मुंबईकरांचं स्पिरीट! पोलिसांच्या मदतीला धावले, ट्विट करत पोलिसांनी केलं कौतुक

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ इतका क्यूट आहे की आपल्याला या कुत्र्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. या शेरवानी घातलेल्या कुत्र्याच्या व्हिडिओला आतापर्यंत १ मिलियनहून अधिक मिळाले आहेत. तसेच हजारो शेअर्स आणि लाखो लाईक्सही आले आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला असून सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल होत आहे.