Viral Video: जगात अनेक सुंदर देश आहेत जे पाहण्यासाठी पर्यटक आवडीने जातात. पॅरिसदेखील असाच एक देश आहे, ज्याच्या सौंदर्याचे वर्णन अनेकदा केले जाते. पॅरिसला जगातील सर्वात रोमँटिक म्हणून ओळखले जाते. पण म्हणतात ना, कधी कधी सुंदर गोष्टींमागे काहीतरी रहस्य दडलेलं असतं. आता पॅरिसमधील असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

अनेकदा दुरून पाहताना आपल्याला सर्व गोष्टी सुंदर आणि सोप्या वाटतात. पण, अनेकदा याच गोष्टी खूप गूढ आणि रहस्यमय असतात. पॅरिसमधील व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये देखील काही लोक हेच गूढ शोधताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक पॅरिस शहराच्या खाली असलेल्या बोगद्याचा तपास करताना दिसत आहेत. सुरुवातीला बोगद्याचे बरेच टप्पे पार करून पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी त्यांना झोपून जावे लागते. या कठीण अशा खडतर टप्प्यानंतर पुढे अचानक एक-दोन नव्हे तर तब्बल शेकडो मानवी हाडांच्या सांगाड्यांचा ढिग पडल्याचे दिसून येत आहे. हे लोक याच मानवी सांगाड्यांवरून पुढे जातात.

हा व्हिडीओ पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adv.joel या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण पॅरिससारख्या सुंदर शहराच्या खाली असे भुयार आहे हे येथील बऱ्याच लोकांना माहीत नाही, ही यामागची मोठी आश्चर्याची बाब आहे!”

हेही वाचा: हिरवी साडी अन् विस्कटलेले केस, भररस्त्यात अशी का फिरतेय ही तरुणी? VIDEO पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर चाळीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. शिवाय अनेक जण यावर कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. यावर एकाने लिहिलंय की, “बापरे, हे किती भयानक आहे; एखाद्या भयानक चित्रपटासारखे”, दुसऱ्याने लिहिलंय की, “मला वाटले, जे लोक भुयाराची टूर देतात तेच पर्यटकांना मारतात”, तर आणखी एकाने गमतीत लिहिलंय की, “आता तुमच्या नकळत काही आत्मे तुमचा पाठलाग करतील”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “तुमचं हाडांच्या सांगाड्यांवरून चालणं आम्हाला आवडलेलं नाही.”

Story img Loader