कोरोना काळापासून स्वच्छता आणि निरोगी आहार खाण्यावर अधिक भर देण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे प्रत्येकजण आरोग्याची चांगल्याप्रकारे काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यात विशेषत: रुग्णालयात नागरिकांच्या आरोग्याविषयी अधिक सजगता बाळगली जाते. पण रायबरेलीतील एका रुग्णालयात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे बटाटे चक्क पायात बूट घालून धुवत असल्याचे समोर आले आहे. हा किळसवाणा व्हिडीओ रायबरेली एम्स या सरकारी रुग्णालयातील आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in