कौटुंबिक वाद सगळ्यांचे होतात. असे कुटुंब नसेल ज्याचे सदस्य एकमेकांशी वाद घालत नाहीत. काही वाद काही काळानंतर मिटतात तर काही बिघडतात. वाद मोठ्या मुद्द्यावरून किंवा छोट्या मुद्द्यावरून सुरू होऊ शकतो.कधीकधी परिस्थिती खूप वाईट होते जी नंतर भांडणाचे कारण बनते. घरगुती हिंसाचाराच्या अनेक बातम्या वेळोवेळी येत असतात. अशीही उदाहरणे आहेत ज्यात एकतर सासरचे लोक स्त्रियांशी गैरवर्तन करतात किंवा स्त्रिया त्यांच्या सासरच्या लोकांशी गैरवर्तन करतात. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या सासऱ्यावर हिंसक हल्ला करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये हिरवा ड्रेस घातलेली एक महिला हातात लोखंडी पाईप धरुन उभी असलेली दिसत आहे. तिच्या हावभावावरून असे दिसते की, ती महिला एका वृद्ध पुरुषावर ओरडत आहे तर दुसरी स्त्री आणि एक पुरुष त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वेळाने संतापलेली महिला पुढे सरकते, तर दुसरी महिला त्या वृद्धाला वाचवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, संतापलेल्या महिला वृद्धाला लोखंडी पाईपने मारण्याचा प्रयत्न करते. पण, दुसरी महिला मधेच राहून हल्ला थांबवते. अचानक वृद्ध तिथून पळू लागतो आणि ती बाई रस्त्याने त्याचा पाठलाग करू लागते.

jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
youth attacked police Mumbai, youth obstructed traffic ,
मुंबई : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मध्य प्रदेशात पोलिसांचा अमानवी चेहरा! महिलेला बोनेटवर फरपटत नेले; Video viral होताच अधिकारी निलंबित

व्हिडिओच्या शेवटी जखमी व्यक्तीला खुर्चीवर बसलेले दाखवले आहे. शनीकपूर नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि वापरकर्त्याने दावा केल्यानुसार, ही घटना हरियाणामध्ये घडली आहे.

Story img Loader