Deer Fight Each Other : जंगली प्राण्यांच्या झुंजीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जंगलात त्याच प्राण्यांची चालते, त्यांच्यामध्ये बळ किंवा शक्ती असते. इतर कमी ताकदीचे प्राणी मोठ्या किंवा शक्तीशाली प्राण्यांमधील लढाईचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आतापर्यंत तुम्ही हरीणसोबत वाघ, चित्ता, सिंह अशा खतरनाक प्राण्यांसोबत झुंजीचे व्हिडीओ पाहिले असतील. पण दोन हरणांची आपआपसात झालेली लढाई तुम्ही पाहिलीय का? जर दोन हरीण आपआपसात लढाई करू लागले तर यात कोण जिंकेल? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमची वाढली असेल. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

या व्हिडीओमध्ये दोन हरीण अगदी लाल मातीतल्या पैलवानांप्रमाणेच कुस्ती खेळताना दिसून आले आहेत. ना लाल माती, ना फड तरीही या दोन हरणांमधली कुस्ती पाहणं फारच रंजकदार आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ पाहून सारेच जण हैराण होऊ लागलेत. माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्ये सुद्धा कुस्तीचा फड रंगलेला पाहून अनेक जण या व्हिडीओ आनंद घेताना दिसून येत आहेत. हरीण तसा शांत प्राणी समजला जातो. पण एकदा का कुस्तीच्या मैदानात उतरला तर मग तो कुणाचं ऐकत नाही.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO

आणखी वाचा : या प्रेमाला कसलीच तोड नाही! आजी-आजोबांच्या जोडप्याचा हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या शेतात दोन हरीण आपआपसात कुस्ती खेळू लागले आहेत. या व्हिडीओमध्ये एक कळप चरताना दिसत आहे. तेव्हा अचानक दोन हरीण त्यांच्या मागच्या पायावर उभे राहतात आणि एकमेकांशी ‘कुस्ती’ खेळू लागतात. भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते अनेकदा त्यांच्या ट्विटर हँडलवर वन्यजीवांचे व्हिडीओ आणि फोटोज शेअर करत असतात.

आणखी वाचा : Taiwan Earthquake: भूकंपाचा कहर, ट्रेनही अगदी खेळण्यासारखी पटरीवर हादरली, पाहा VIRAL VIDEO

सोमवारी हा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. अवघ्या सहा सेकंदाच्या व्हिडीओमध्ये दोन हरिण त्यांच्या मागील दोन पायांवर उभं राहून एकमेकांसोबत माणसांप्रमाणे कुस्तीला सुरुवात करतात. कुस्तीचा हा खेळ बराच वेळ रंगल्यानंतर यात लढाई कोण जिंकणार याची उत्सुकता लागलेली असते. अशात एकाने नंतर हार मानण्याचा निर्णय घेतला आणि तिथून पळून जाण्यातच धन्यता मानली.

आणखी वाचा : OMG! इतक्या उंच ताडाच्या झाडावर सरसर चढला अजगर! VIRAL VIDEO पाहून हैराण व्हाल

या दोघांची कुस्ती सुरू असताना कळपातील इतर प्राणी मात्र चरण्यात व्यस्त असलेले दिसून येत आहेत. त्यांच्या कळपातील या दोन हरणांच्या कुस्तीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं नसलं तर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला ८६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर तीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

आणखी वाचा : शेकडो मगरींनी एकत्र येऊन शहरावर केला हल्ला? VIRAL VIDEO मुळे लोकांमध्ये दहशत

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : भाची हरवल्याची तक्रार करणाऱ्याला इन्स्पेक्टरने चपराक मारली, आता बदली झाली

लोक या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. काही यूजर्सनी याला “बॉयफ्रेंडसाठीचं भांडण” म्हटलंय, तर काहींनी हे दोघे ‘माणूस’पेक्षाही जास्त भांडत असल्याचा विनोदही केला. एका यूजरने असेही सांगितले की या दोन हरणांना कांगारूंनी प्रशिक्षण दिलं होतं.

Story img Loader