एखादा केक इतका सुंदर असतो की त्यावरील डिझाईन पाहून आपल्याला तो कापायची आणि खायचीही इच्छा होत नाही. त्यावरील कोरीव नक्षीकाम इतक्या सुबकतेने केलेले असतं की असे मोठ मोठे केक तयार करण्याची कमालच केली पाहिजे. पूर्वी केक फक्त वाढदिवसालाच कापला जात असे. पण आता साखरपुडा, लग्न किंवा अगदी छोट्यातला छोटा समारंभ असला तरी केक आणून सेलिब्रेशन केलं जातं. काही जण एकावर एक थर रचलेले मोठमोठाले केक कापण्याचा जणू ट्रेंडच सुरूय. लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. मग तो पुरुष असो वा महिला. जीवनातील या अत्यंत सुंदर आणि आनंददायी दिवशी वर-वधु दोघेही आनंद असतात. आनंदाच्या भरात कधी कधी आपण असं काही करून जातो की सगळ्या आनंदावर पाणी फिरतं. असाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, थरावर थर रचलेल्या केक शेजारी नवरा नवरी उभे असलेले दिसून येत आहेत. नवरदेवाला लग्नाचा इतका आनंद झालेला असतो की उत्साहाच्या भरात तो नवरीच्या चेहऱ्यावर केक लावताना दिसून येतो. यात नवरी नवरदेवाला रोखण्याचा प्रयत्न करतेय. आपल्या चेहऱ्यावर केक लावण्यापासून स्वतःला वाचवण्याच्या नादात ही नवरीबाई सगळ्या पाहूण्यांसमोर खाली पडते. आपली होणारी बायको खाली पडल्यानंतर तिला सावरण्याऐवजी या नवरदेवाने तर आणखीनच कमाल केली. नवरीला मदत करण्याऐवजी या नवरदेवाने संधी साधत नवरीच्या चेहऱ्यावर अखेर केक लावलाच. त्यानंतर नवरीबाई रागवते आणि पुढे जे घडतं ते आणखी मजेदार आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

आणखी वाचा : अपने गली में कुत्ता शेर! कुत्र्याचा थेट जंगलाचा राजा सिंहावरच हल्ला, पाहा हा VIRAL VIDEO

सर्व पाहूण्यांसमोर खाली पडल्यानंतर नवरीबाई नवरदेवावर भरपूर चिडते आणि उठून त्याच्या मागे त्याला सुद्धा केक लावण्यासाठी पळते. हे पाहून नवरदेव तिथून पळून जातो, पण नवरी तिच्या चेहरा हाताने झाकण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खूपच मजेदार आहे. पोस्टनुसार, ही घटना १९ मे रोजी चेस्टरमध्ये घडली.

आणखी वाचा : अजबच! प्रेग्नंन्सीच्या नवव्या महिन्यातही ‘बेबी बंप’ दिसलं नाही; हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : दारूसाठी कायपण! रस्त्यावर उलटला ट्रक, तर लहान मुलं सुद्धा बाटल्या घेऊन पळाले

हा व्हिडीओ ViralHog नावाच्या युट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाख ३७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक देखील केलंय. तसंच लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी नवरदेवाच्या वागण्यावर संताप व्यक्त केलाय. “हे बिलकुल मजेदार नाही. नवरीला तिच्या सर्वात आनंदाच्या क्षणी अपमानित केले गेले. तो नवरदेव किती बेशिस्त होता,” असं एका युजरने लिहिले. “मला हे कधीच आवडणार नाही. स्त्रिया त्यांच्या लग्नाच्या दिवशी राजकुमारीसारखे दिसण्यासाठी त्यांचे मेकअप आणि केस सर्व छान करून येतात, त्यांच्या खास दिवशी तिचा आनंद नवरदेव का खराब करतात,” असा प्रश्न आणखी दुसर्‍या युजरने कमेंटमध्ये विचारला आहे.

Story img Loader