भारतीय लोकांना नाचायला फार आवडतेय विशेषत: लग्नाच्या वरातीमध्ये. लग्नाच्या वरातीमध्ये नाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यात जर लग्न लाडक्या भावाचं असेल तर मग वरातीमध्ये नाचण्याचा आनंद द्विगुणित होतो. सध्या सोशल मीडियावर अशाच दोन बहिणींचा व्हायरल होत आहे. दोघींचा डान्स पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.

इंस्टाग्रामवर dhanashreegite नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या स्क्रिनवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” आमच्याकडे भावकीपेक्षा बहिणीच जास्त राडा करतात. व्हिडीओमध्ये दोन तरुणीनी लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना दिसत आहे. झिंग झिंग झिंगाट या सैराट चित्रपटातील गाजलेले गाण्यावर दोघी बिनधास्तपणे नाचताना दिसत आहे. दोघींचा उत्साह आणि आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.

small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Groom bride dance video in there wedding video goes viral on social media
जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा”
Groom bride dance video on lal lal honthon pe song video goes viral on social media
“लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
Little Girl's Graceful Dance on 'Madanmanjiri' Song
VIDEO : छोटी फुलवंती! दीड वर्षाच्या चिमुकलीने केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “प्राजक्ता माळी पेक्षा..”
dog ​​doing belly dance
आईशप्पथ, चक्क श्वान करतोय बेली डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल

हेही वाचा – मैत्री करण्यासाठी हत्तीच्या जवळ गेला तरुण अन् अचानक……पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा!

dhanashreegite या अकाउंटवर लग्नाच्या वरातीमध्ये नाचतानाचे आणखी व्हिडीओ पोस्ट केले आहे. हे व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका व्हिडीओमध्ये तरुणीने पिचली माझी बांगडी आणि गोरी गौरी मांडवाखाली या गाण्यांवरही नाचताना दिसत आहे. दोन्ही व्हिडीओमध्ये तिने जबरदस्त डान्स केला आहे. एका व्हिडीओमध्ये ही तरुणी लग्नाच्या वरातीमध्ये गाडीवर उभी राहून नाचताना दिसत आहे. हे व्हिडीओ पाहून तुम्हालाही नाचण्याची इच्छा होऊ शकते.

हेही वाचा – लिएंडर पेस आहे डान्सर? चिमुकलीची गोंडस चूक पाहून दिग्गज खेळाडू म्हणाला, “अफवा खरी आहे”

व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, “कडक डान्स करताय” दुसऱ्याने लिहिले, “नाद करायचा नाय” तिसऱ्याने लिहिले, “एकदम झक्कास!”चौथा म्हणाला, भावना खूप काम असते गं सगळे भावानां पाहावे लागते. दुसरे कोणीही मदतीला नाही येत”

Story img Loader