Viral Video: सोशल मीडियावर सतत अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या व्हिडीओंमध्ये कधी काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्युज मिळवतात. अशातच आता तीन श्वानांचा एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. त्यामध्ये हे श्वान एकमेकांबरोबर मारामारी करताना दिसत आहेत.

प्राणीदेखील माणसांप्रमाणेच आनंद, राग, दुःख व्यक्त करतात. आपण जसे खेळतो, तसेच प्राणीदेखील एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे असे गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात श्वान एकमेकांबरोबर मारामारी करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

Two tigers fight both locked in ferocious fight tourists recorded shocking video goes viral
VIDEO: लढाई अस्तित्वाची! जेव्हा दोन वाघ समोरा-समोर येतात तेव्हा काय घडतं? पर्यटकांनीच रेकॉर्ड केला थरारक प्रकार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
Shocking video of lion started chasing buffaloes herd for hunt see what happened next thrilling hunting video went viral
VIDEO: “शिकार करो या शिकार बनो” सिंहाची चलाख चाल अन् म्हशीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
Video : Leopard Spotted on Torana Fort
Video : तोरणा किल्ल्यावर दिसला बिबट्या! ट्रेकर्स अन् रहिवाशांमध्ये पसरली दहशत; व्हिडीओ होतोय व्हायरल
Eagle vs crab thrilling fight shocking video went viral on social media
“वेळ प्रत्येकाची येते विश्वास ठेवा” चिमुकल्या खेकड्यानं भल्यामोठ्या गरुडाला अक्षरश: हतबल केलं; लढतीचा VIDEO पाहून थक्क व्हाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्याच्या मधोमध तीन श्वान उभे असून यावेळी त्यातील दोन श्वान एकमेकांबरोबर मारामारी करताना दिसत आहेत. यावेळी ते दोन्ही श्वास मागच्या पायावर उभे राहिले असून, समोरच्या पायांनी एकमेकांना मारताना दिसत आहेत. तसेच तिसरा श्वान त्या दोघांचे भांडण पाहताना दिसत आहे.

हेही वाचा: “आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mannu.manyaa या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि १२ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “अरे बापरे, अगदी शाळेच्या मुलांसारखे भांडतायत.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “पप्पी खूपच रागात आहे, असं वाटतंय.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “त्यांची आई कुठे गेली?”

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. श्वान नाचताना दिसले होते. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये श्वान त्याच्या घरातील मालकिणीला चकवा देऊन गेल्याचे दिसले होते.

Story img Loader