म्हणूस म्हणवून घेणेच केवळ पुरेसे नाही तर माणसाने माणूस म्हणून जगले पाहिजे आणि त्यासाठी माणूसकी असणे फार गरजेचे आहे. हल्लीच्या धावपळीच्या युगात माणूसकी फार कमी लोकांमध्ये दिसून येतेय. लोक आपल्या व्यवसायात-धंद्यात तसंच आपआपल्या कामात व्यस्त झालेले असतात. कोणाला काही त्रास झाला तर माणूस म्हणून पाहायला, मदत करायलाही कुणाकडे वेळ नाही. परंतू या व्हायरल व्हिडीओने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की हल्लीचा काळ कसाही असला तरी माणूसकी अजुनही जिवंत आहे. एका कारखाली अडकलेल्या बाईक चालकाला वाचवण्यासाठी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी अक्षरशः गर्दी केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाला, “याला म्हणतात माणूसकी”.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा