Molestation Viral Video: गुरु शिष्याचे नाते हे सर्वात पवित्र मानले जाते मात्र या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून एका शिक्षकाने वर्गातील लहान मुलींसह असभ्य वर्तन केल्याचा आरोप लगावण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ आझमगड येथील आहे. मागील काही दिवसांपासून हा शिक्षक मुलींची छेड काढत असल्याची तक्रार विद्यार्थिनी आपल्या पालकांकडे करत होत्या. यावरून संतप्त पालकांनी शाळेवर मोर्चा काढत शिक्षकाला चांगलाच चोप दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in