Bull viral video: आपण अनेकदा समाजमाध्यमांवर मजेशीर व्हिडीओ पाहतो. त्यातील प्राण्यांचे व्हिडीओ अनेकदा खूप मजेशीर असतात. पण, बऱ्याचदा काही व्हिडीओ असेही असतात, जे पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचादेखील थरकाप उडेल.

बैल हा एक असा प्राणी आहे की, जो खवळला तर कधीही काहीही करू शकतो. अशा वेळी त्याला नियंत्रणात ठेवणंदेखील खूप कठीण असतं. मागील काही महिन्यांपूर्वी एका बैलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यानं अनेकांवर हल्ला केल्याचं दिसलं होतं. या प्रकरणानंतर आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
How To Identify Fake Amul Butter Packets Food shocking Video goes Viral on social media
“आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
Old Women Play Drum Sets With Wearing Sarees In Thane video goes viral on social media
“काकूंना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले” ठाण्यात महिलांनी साडीमध्ये वाजवला रॉक बँड; VIDEO पाहून नेटकरीही थक्क
A brutal attack by a crocodile on a buffalo
‘शेवटी जे घडायचं ते घडलंच…’ पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा क्रूर हल्ला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका चाळीमध्ये एक वृद्ध महिला कंपाउंडच्या आतमध्ये जाताना दिसत आहे. यावेळी तिथे अचानक एक बैल येतो आणि तोदेखील कंपाउंंडच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यावेळी ती महिला त्याला आत येऊ देत नाही, त्यामुळे त्याला प्रचंड राग येतो आणि तो सरळ महिलेला आपल्या शिंगाने उडवून लावतो. बैलाचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘बाई…गं पिचली माझी बांगडी‘ गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील @Idiots Caught In Camera या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एकानं लिहिलंय की, “खूप भयानक होतं हे.” तर आणखी एकानं लिहिलंय, “बापरे, खूपच खतरनाक”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “त्या महिलेचं काय झालं असेल?”, तर चौथ्या व्यक्तीने लिहिलंय की, “देवा, वाचव महिलेला.”

Story img Loader