Viral video: प्राणी आणि प्राण्यांचे जीवन याविषयी कायमच एक वेगळं कुतूहल वाटतं. त्यांच्याविषयीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात. एवढंच नाही तर जंगलातील निरनिराळे पक्षी, प्राणी, किटक अशा सर्वांचेच व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची विशेष पसंती असते. मनोरंजनासाठी ते असे व्हिडीओ पाहत असतात. कधी कधी अनेक भयानक हल्लेही पहायला मिळतात. ‘रंगबदलू गिरगीट’ असं काही माणसांना त्यांच्या स्वभावाचे गुण पाहून म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात सरडा अचानक अनेक रंग कसे बदलतो, अन् कशी आपली शिकार करतो हे आपण पाहिलंच असेल. पण सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सरडा आणि एक मोठा नागतोडा समोरासमोर दिसत आहे. यावेळी शेवटी कोण पडलं कुणावर भारी? तुम्हीच पाहा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सरडा क्षणभर किड्याकडे टक लावून पाहतो. त्यानंतर अचानक हल्ला करतो. पण क्षणाचाही विलंब न करता नागतोडा त्याच्यावर तुटुन पडतो आणि त्याचा बदला घेतो. सरड्यानं हल्ला करताच नाकतोड्यानं वार चुकवला आणि आपल्या दोन्ही हातांनी त्याचा जबडा पकडला आणि मग आपल्या धारधार दातांनी तो सरड्याचं तोंड हळूहळू फाडू लागला. यामुळे सरडा घाबरला आणि वेदनेनं विव्हळू लागला. पण नाकतोड्यानं शेवटपर्यंत सरड्याला काही सोडलं नाही. आणि मग त्याच्या पाठीवर चढून त्याचे डोळे फोडले. शेवटी मात्र सरड्याकडे हार मानण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही. शेवटी शिकारीवर निघालेल्या सरड्याचीच शिकार झाली..

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “हे फक्त भारतातच घडू शकतं” मगरीचा जबडा बांधला अन् थेट खांद्यावर घेतलं; तरुणाच्या धाडसाचा VIDEO पाहून थक्क व्हाल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर @untamed_safari_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. २८ सेकंदांच्या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. वापरकर्त्याने लिहिले आहे की, कधीकधी निसर्ग देखील एक भितीदायक रूप दाखवतो. या व्हिडिओला शेअर केल्यापासून मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… “एखाद्याने शत्रूला कधीही हलके समजू नये.” दुसऱ्या युजरने लिहिले…”गरीब सरडा, आज त्याचे नशीब चांगले होते. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… नाकतोड्याला सरड्यानं हलक्यात घेतलं असेल असं दिसत आहे.”

दरम्यान, असे अनेक धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असे व्हिडीओ जास्त पाहिले जात असून दिवसाला सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात.

Story img Loader