Weeding Viral Video: बाप-लेकीचं नातं नेहमीच खूप खास समजलं जातं. बाप गरीब असो वा श्रीमंत तो आपल्या लेकीला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. खरं तर, एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. पण, आपल्या वडिलांइतकाच आपल्याला जीव लावणारा जोडीदार मिळावा, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. ही इच्छा अनेकदा पूर्णही होते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर लग्नसराईदरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात कधी लग्नातील हटके उखाणे, तर कधी लग्नातील विविध प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. त्याशिवाय लग्नातील वर-वधूचा डान्सही खूप चर्चेत असतो. सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.

Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपामध्ये स्टेजवर वधू-वर बसले असून, यावेळी दुल्हन तो जाएगी दुल्हे राजा के साथ हे गाणं लागतं. यावेळी वर स्टेजवरून खाली येऊन आपल्या सासऱ्याजवळ जातो आणि गाण्यातील शब्दांप्रमाणे अभिनय करतो. त्यानंतर वधूचे बाबा मुलीजवळ जाऊन तिला स्टेजवरून खाली आणतात आणि वराच्या हातामध्ये तिचा हात देतात. हा व्हिडीओ पाहून अनेक जण जावई असावा तर असा, असं म्हणताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_wedding_55 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “खरंच जावई असावा तर असा.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “त्याची बायको खूप लकी आहे.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “सुंदर क्षण.”

Story img Loader