Viral Video: एखादं नवीन गाणं असो किंवा चित्रपटातील नवीन डायलॉग्ज हे सर्व सोशल मीडियावर चर्चेत आलं की, त्यावर लाखो लोक रील्स बनवतात. सध्या ‘पुष्पा २’ हा चित्रपट खूप चर्चेत असून, या चित्रपटातील ‘सुसेकी’ हे गाणं खूप चर्चेत आले होते. तसेच २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटावा’, ‘बलम सामे’ ही गाणीरही डान्स स्टाईलमुळे खूप गाजली. आता याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागामधील ‘किसीक’ हे गाणे खूप चर्चेत आहे; ज्यावर नेटकरी रील्स बनविताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हल्लीची लहान मुलं खूप अॅडव्हान्स झाली आहेत, त्यांना लहान वयातच आवडीचे पदार्थ, आवडीच्या गोष्टी, आवडते छंद कोणते याची जाणीव होते. त्यामधील काहींना गाणं गायची आवड असते, तर काहींना अभिनय करायला आवडतो. तसेच, बऱ्याच जणांना डान्स करायला आवडतो. त्यामुळे ते त्यांच्या आवडीचे छंद लहानपणापासूनच जोपासतात. सोशल मीडियावरील रील्सच्या माध्यमातून ते आपली कला सादर करतात. आतापर्यंत तुम्ही अशा अनेक टॅलेंटेड मुलांचे व्हिडीओ पाहिले असतील. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक लहान चिमुकली भन्नाट डान्स करताना दिसत आहे

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली एका समारंभात डान्स करताना दिसतेय. यावेळी मधेच ‘पुष्पा २’मधील ‘किसीक’ हे गाणं लागतं आणि चिमुकलीमध्ये उत्साह संचारतो. ती या गाण्यावर बेभान होऊन नाचते. तिचा हा नाच पाहून आसपास उभे असलेले लोकही तिच्याकडे पाहतात.

हेही वाचा: ‘शेवटी जे घडायचं ते घडलंच…’ पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा क्रूर हल्ला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @cute_girl_hiranya_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत चार दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “व्वा! काय एनर्जी आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप खतरनाक डान्स.” आणखी एकाने लिहिलेय, “मीपण असाच नाचतो.”