चोरी करण्यासाठी चोर वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरतात, त्यातील भन्नाट कल्पनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. असाच मोबाईल चोरी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओतील चोराचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे, का ते जाणून घ्या.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका मोबाईलच्या दुकानात एक ग्राहक मोबाईल पाहत असल्याचे दिसत आहे, हा माणूस ग्राहक नसून चोर असल्याचे तेव्हा समजते जेव्हा तो फोन घेऊन दुकानाबाहेर पळण्याचा प्रयत्न करतो. पण यात तो अपयशी ठरतो कारण दुकानदाराने दरवाजे आधीच लॉक केलेले असतात. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, पाहा व्हिडीओ.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
mp theft viral video
VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा

आणखी वाचा: CCTV: साखळीचोरांना तिने चांगलीच अद्दल घडवली! बाइकवरून खाली पाडले अन्…; पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा

या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या चोराला नक्कीच जन्माची अद्दल घडली असेल. नेटकऱ्यांनीही यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये हुशार दुकानदाराचे कौतुक केले आहे, ज्याने चोराचे हावभाव पाहून आधीच दरवाजे लॉक केले.

Story img Loader