डाळ आणि भात कुणाला आवडत नाही. बहुतेक घरात एक दिवसाआड का होईना डाळ भात बनत असतो. आपल्या सर्वांनाच डाळ खायला प्रचंड आवडते. काही लोक दुपारच्या जेवणात डाळीचे सेवन करतात तर काही लोक रात्रीच्या जेवणात डाळींचा आस्वाद घेतात. डाळ घेतल्यानंतर अनेकांना तर डाळ शिजवल्यानंतर फक्त पिवळं पाणी घेऊन प्यायला खूप आवडतं. यासाठी केलेली एक भन्नाट आयडिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय. या व्हिडीओप्रमाणे बहुतेकांनी हा प्रयत्न केलाही असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला गॅसवर डाळ शिजवते. ही पिवळी डाळ पाहून साऱ्यांच्याच तोंडाला पाणी सुटेल. अनेकांना जेवण करताना त्यातील लसूण, कोंथिंबीर किंवा मिरच्या बाजुला करण्याची सवय असते. अगदी अशीच सवय या महिलेलाही आहे. त्यासाठी या महिलेने ही भन्नाट आयडिया शोधून काढलीय. तिने बनलेल्या डाळीतून लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर बाजुला करण्यासाठी या महिलेने चक्क चहाच्या गाळणीचा वापर केलाय. चहाच्या गाळणीत चमच्याने डाळ घेऊन फक्त पाणी- पाणी ती बाजुला करते. हे पाहून प्रत्येकाला आपलं हसू आवरता येत नाहीय. डाळ खाण्याची ही एक नवी पद्धत पाहून लोक आश्चर्य झाले आहेत.

आणखी वाचा : Lalit Modi-Sushmita Sen च्या नात्यावर जबरदस्त मीम्सचा वर्षाव, वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल

हा व्हिडीओ imjustbesti या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. सुरुवातीला मोनिका वासवानी या महिलेने टिकटॉकवर तयार केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागलाय. “असं करणारी मी एकटीच आहे का? डाळ गाळल्याशिवाय खाण्यास नकार देते.” अशी भन्नाट कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : मॅनहोलमध्ये पिल्लाला पडलेलं पाहून हत्तीण बेशुद्ध! बचाव मोहिमेचा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : McDonald’s ने मुलीची ऑर्डर रद्द केली, तर खिडकीतून आत घुसून तिने काय केलं पाहा…

हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला आपल्या जेवणातील वाईट सवयींची आठवण होऊ लागली आहे. काहींनी तर त्यांच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओवर लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.