तुम्ही चित्रपट किंवा मालिकांमध्ये पाहिलं असेल की एखादा शक्तिशाली माणूस शरीरातून आत्मा काढून टाकतो आणि मग त्याला पाहिजे तेव्हा त्यात लीन होतो. तपश्चर्येमुळे मिळालेल्या वरदानामुळे तो हे सर्व करू शकतो. पण असे घडताना तुम्ही कधी प्रत्यक्षात पाहिले आहे का? तुम्ही पाहिला नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फक्त तुमच्यासाठी आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला जमिनीवर पडून तिचा आत्मा शरीरातून कशी बाहेर काढत आहे हे दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला जमिनीवर कशी पडली आहे, हे दिसत आहे. तिचे डोळे विस्फारलेले आहेत. मग ते पाहून तिने आपला आत्मा शरीराबाहेर फेकून दिला. बाहेर आल्यानंतर ती खूप हसताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओची अद्याप पुष्टी झालेली नाही. कारण व्हिडीओ पाहून हे स्पष्टपणे समजू शकते की महिलेने हे एखाद्या टेक्निकच्या मदतीने केले असावे.

आणखी वाचा : पंक्चरच्या दुकानात ५ जण गप्पा मारत होते, अचानक सर्वजण जमिनीत गेले, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : प्राण जाए पर फोन ना जाए! अंगावरून ट्रेन गेली पण गॉसिप काही बंद झालं नाही, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ पाहून सुरूवातीला कोणालाही आश्चर्य वाटू शकतं. या व्हिडीओवर एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘ऐसे किसी की रूह नहीं निकलता है’. या व्हिडीओवर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि या व्हिडीओला हजारो लाईक्स देखील पडले आहेत.