Truck Destroyed Badly Splits Into Two Part: अपघात म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अपघातग्रस्त वाहनांचे चित्र उभं राहतं. अपघात हे काही सांगून होत नसतात. एक साध्या चुकीमुळे मोठा अपघात घडू शकतो. अनेक वेळा चालकाची चूक असते तर कधी चूक नसताना अपघात घडतात. खासकरून ट्रकच्या अपघातांचं प्रमाण सर्वाधिक आहे. एक छोटीशी चूक होत्याचं नव्हतं करू शकते. त्यामुळे ट्रक चालवणं हे काही खायचं काम नाही. अशाच एका ट्रक अपघाताचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. एक ट्रक डोंगराळ भागात चालत होता. त्याचवेळी एक असं वळण आलं की चालक देखील गोंधळला. परिणामी ट्रकचा अपघात होऊन त्याचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या भयंकर अपघाताचा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा