म्हणतात ना आई ती आईच असते शेवटी…आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेम करते, तसं प्रेम कुणीही करू शकत नाही. आपली मुलं जेव्हा संकटात असतात तेव्हा तिच्या अंगात कुठून बळ येतं आणि ती आपल्या मुलांना संकाटपासून वाचवण्यासाठी जीवाचं अगदी रान करते. असं म्हणतात, देव सगळ्याच ठिकाणी मदतीसाठी धावून येऊ शकत नाही म्हणूनच देवाने आईची निर्मीती केली. आई आपल्या मुलासाठी काय करू शकते, याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये अपहरण होण्यापासून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने चक्क कारवर उडी घेत हुडला चिटकून राहिली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in