Viral Video: प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते, माणसांपासून जनावरांपर्यंत सर्वांनाच भूक लागते. माणूस कष्ट करुन धान्य विकत घेतो तर, प्राणी जंगलात अन्न शोधतात किंवा शिकार करुन खातात. मात्र काही पाळीव प्राणी हे माणसांवरच अवलंबून असतात. काहीजण या प्राण्यांना सहज मदत करताना आणि त्यांना खाऊ घालतानाही दिसतात. मात्र समाजात काही असेही लोक असतात जे मदत तर नाहीच पण उलट अशा प्राण्यांना त्रास देण्यात नेहमी पुढे असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in