Wedding Photoshoot Viral Video: अलीकडे अनेक सिनेमांमध्ये, मीम्स मध्ये आपणही पाहिले असेल की, लग्नाचा मूळ हेतू बाजूला सोडून फोटोशूट, रील बनवणे आणि जेवण हेच तीन मुख्य भाग ठरले आहेत. लग्नाच्या दिवशीचे सोडा पण लग्नाआधीच प्री- वेडिंग, प्री- साखरपुडा, प्री- हळद, संगीत एक ना दहा प्रकारचे फोटोशूट पार पडतात आणि मग लग्नांनंतर काही वर्ष पोस्ट करता येतील इतका फोटोचा खजिना जमल्यावर मगच मूळ सोहळा साजरा होतो. आता हे फोटो हटके असावे यासाठी प्रत्येक जोडपं प्रयत्न करत असतं. कधी समुद्रात, कधी कमळाच्या तलावात कधी तर पार झाडावर बसून शूट केल्याचे उदाहरण कित्येकदा व्हायरल झाले आहे पण यावेळेस चक्क एका नवरीने रस्त्यावर उतरून अशी काही कमाल केली की तिच्या धाडसाचे आणि हटके कल्पनेचे खूप कौतुक होत आहे.

आपण व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, लाल साडी आणि भरजरी दागिने परिधान करून एक नववधू खड्डे पडलेल्या रस्त्यावर चालत आहे. काही खड्डे तर पार गढूळ पाण्याने भरलेले आहेत. या क्लिपमध्ये तिची धडपड व तरीही ग्रेसफुल सुंदर पोझ पाहून नेटकरी भलतेच खुश झाले आहेत.

e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Wife husband's first priority
‘जेव्हा ती त्याची फर्स्ट प्रायोरिटी असते…’ भरसाखरपुड्यात त्याने डोळ्यांच्या हावभावांनी व्यक्त केलं प्रेम; VIDEO पाहून म्हणाल, ‘पती असावा तर असा…’
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
husband dance with disabled wife
‘असे टिकते नाते!’ दिव्यांग पत्नीसाठी नवऱ्याने केला जबरदस्त डान्स! VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावरील येईल हसू
unknown girl gave flowers
‘भावाची विकेट पडली ना राव’ अनोळखी तरुणीनं दिलं फुल अन् तो लाजला; VIDEO पाहून तुम्हालाही विश्वास बसेल लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात
son-in-law dance with father-in-law
‘बाबा, असा जावई शोधून सापडणार नाही…’ भरमंडपात जावयानं भावी सासऱ्यांबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून कराल कौतुक
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

Arrow_weddingcompany या इंस्टाग्राम हँडलने या भन्नाट शूटचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. व्हिडिओसोबत, “रस्त्याच्या मधोमध वधूचे फोटोशूट” असे कॅप्शन लिहिले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला इंस्टाग्रामवर ४३ लाख व्ह्यूज आणि ३७ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. खरंतर रस्त्यांची दयनीय अवस्था दाखवण्यासाठी लग्नाच्या निमित्ताने हे हटके शूट केल्याचे या वधूने म्हंटले आहे.

Gautami Patil Dance Video: लावणीच्या नावावर अश्लील चाळे; गौतमी पाटीलला पाहून भडकले नेटकरी अन मग..

पाहा खड्ड्यात फोटोशूट

Video: पदवीप्रदान सोहळयात स्टेजवर जाताच विद्यार्थी कोसळला… मग जे केलं ते पाहून शिक्षकही हैराण

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी, केरळ उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला त्यांच्या नियंत्रणाखालील प्रत्येक रस्ता सध्याच्या सवलतीधारकांद्वारे किंवा नवीन कंत्राटदारांद्वारे दुरुस्त करण्यासाठी देण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अॅमिकस क्युरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यासंदर्भात याचिकांवर सुनावणी घेण्यात आली होती.

Story img Loader