आजकाल प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं हटके करण्याच्या प्रयत्न युवा पिढी करताना दिसते. यामध्ये अनेक मजेशीर गोष्टीपासून ते धोकादायक स्टंटपर्यंत सर्वकाही केलं जातं. असे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक पाहिले जातात आणि अगदी कमी वेळात व्हायरल होतात. लोक असे व्हिडीओ पाहण्यास जास्त पसंती देतात. त्यामुळे तरुणांनाही असे मजेशीर, धोकादायक व्हिडीओ बनवण्यास स्फुर्ती येते. अशातच आणखी एका धोकादायक स्टंटचा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती घरावरून खाली उडी मारताना दिसत आहे, हा व्यक्ती झाडावर उडी मारतो. यावेळी त्याचा अंदाज चुकतो आणि तो झाडाच्या फांद्यांमध्ये आदळत जमिनीवर कोसळतो. यादरम्यान ती व्यक्ती लोखंडी कुंपणावरही पडल्याने कुंपण तुटले. यानंतर या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना नाही करु शकत. हल्ली असे धोकादायक स्टंट करुन तरुण आपला जीव धोक्यात घालतात.

shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Young people are working hard to take responsibility of the house
‘मुलाच्या खांद्यावर जेव्हा घरची जबाबदारी असते…’ मासेमारी करणाऱ्या तरुणांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
The viral video of the elephant attacking people is from the Puthiyangadi festival at BP Angadi mosque in Malappuram district
केरळमध्ये उत्सवादरम्यान पिसाळला हत्ती! व्यक्तीला सोंडेत पकडून हवेत फेकले; थरारक घटनेचा Video Viral
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: समोरून ट्रेन येत असताना तो रेल्वे रुळावर झोपला; रील बनवण्याच्या नादात तरुणाचा भयंकर शेवट

यापू्र्वीही अनेक धोकादायक स्टंटचे व्हिडीओ समोर आले आहेत. आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही.

Story img Loader