Viral Video: सोशल मीडियामुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात; ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण अवाक् व्हाल.

अनेकदा आपल्यासमोर संकट दिसत असूनही आपण आत्मविश्वासाने पुढे जात असतो. ही वृत्ती मनुष्यांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येच पाहायला मिळते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

Beautiful dance performance by barkat arora
‘हिच्या डान्सपुढे हिरोईनही पडेल फिकी…’; बघाल तर बघतच राहाल चिमुकलीचा डान्स; पाहा VIDEO
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Bigg Boss Marathi Fame sonali patil dance on mala lagali kunachi uchaki song
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, हातात काठी घेऊन ऊसाच्या फडात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचा डान्स, पाहा व्हिडीओ
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Thief went to steal a scooter but left his own there funny video goes viral
स्कूटी चोरायला गेला आणि काहीतरी भलतंच केलं; VIDEO पाहून सांगा ‘या’ चोराला तुम्ही काय म्हणाल, हुशार का मुर्ख?
Small Boy Viral Video
प्राण्यांबरोबर चिमुकला करतोय जीवघेणे स्टंट; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Boy wrote funny Message behind his bike for Friend funny photo goes viral
PHOTO: “बायकोने मला…” सारखी गाडी मागणाऱ्या मित्रांसाठी पठ्ठ्याने बाईकच्या मागे लिहला जबरदस्त मेसेज; वाचून पोट धरुन हसाल

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, यावेळी जंगलातील रस्त्यामधून काही वाइल्डबीस्ट प्राणी चालताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या समोर काही सिंह निवांत बसलेले आहेत. सिंहांना निवांत बसलेलं पाहून वाइल्डबीस्ट प्राणी त्यांच्या समोरून आत्मविश्वासाने जातात, परंतु इतक्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने काही सिंह येतात आणि वाइल्डबीस्ट प्राण्यावर हल्ला करतात. बेसावध अवस्थेत झालेल्या हल्ल्यामुळे वाइल्डबीस्ट प्राण्याला आपला जीव गमवावा लागतो.

हेही वाचा: ‘याला म्हणतात अस्सल लावणी…’ चिमुकलीचा जबरदस्त ठुमका पाहून नेटकरीही झाले शॉक; VIDEO एकदा पाहाच…

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबवरील @Latestsightings या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत जवळपास अनेक व्ह्युज मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत.

त्यातील एका युजरने लिहिलेय, “थरारक व्हिडीओ”, तर दुसऱ्या एकाने लिहिलेय, “निसर्गाचा नियम, एकाला जिवंत राहण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “काळजात धस्स झालं हे पाहून.”

Story img Loader