Girl Catching Snake: साप पकडणे हा काही लहान मुलांचा खेळ नाही. अनकेदा साप पकडणारे सर्पमित्रही त्यांना बळी पडतात. विषारी साप पकडताना साप पकडणाऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी विषारी साप हातात धरताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तरुणीचा व्हायरल व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्सच्या विचारात पडला आहे. साप म्हटलं तरी आपल्याला दरदरून घाम फुटतो. अशा सापाला पकडणं दूर आपण त्याच्या जवळ जाण्याचीही हिंमत करणार नाही. पण एका तरूणीने तशी डेअरिंग केली. एका हाताने सिगारेट ओढत दुसऱ्या हाताने चक्क सापाला पकडण्याचा प्रयत्न करतेय. हे दृश्य पाहून बघणारे केवळ बघतच राहिले.

आणखी वाचा : भुकेल्या मगरीला खाऊ घालत होता अन् अचानक…VIDEO VIRAL पाहून अंगावर येईल काटा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक विषारी साप पडलेला दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तेवढ्यात अचानक एक मुलगी तिथे येते. ही मुलगी एका हाताने सिगारेट ओढताना दिसतेय. समोर विषारी साप असूनही ही मुलगी चिल मूडमध्ये दिसून येतेय. सिगारेट ओढत ही मुलगी वेगाने सापाला तोंडाशी धरते आणि उचलते. यावेळी तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती मात्र दिसून आली नाही. सापाला पकडून ती रस्त्याच्या किनारी सोडताना दिसून येतेय.

आणखी वाचा : Viral Video : उंटासोबत सेल्फी पडला महागात! घडलं असं काही की महिलेला थेट जमिनीवर आपटलं

हा व्हायरल व्हिडीओ ब्राझीलमधला असल्याचं सांगण्यात येतंय. मुलीचा हा पराक्रम पाहून तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ‘unilad नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत युजरने कॅप्शन लिहिले की, ‘हा साप ब्राझीलच्या जाबोटीकटूबासमध्ये दिसला होता. त्याला कोणतीही इजा झाली नाही, म्हणून जॅकली नावाच्या महिलेने त्याचा हातात धरून बाजूला ठेवले. तुमच्या घरी किंवा रस्त्यावर असे न करण्याचा प्रयत्न करा. गरज भासल्यास व्यावसायिक सर्पमित्रांशी संपर्क साधा.”

आणखी वाचा : Viral Hack च्या मदतीने चिकट पदार्थांचं असं करा मोजमाप, ​​कसे ते जाणून घ्या?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : इतक्या मोठ्या गेंड्याला उचलून बिबट्या झाडावर चढला, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल

सध्या या मुलीचे धाडस पाहून अनेक सोशल मीडिया यूजर्स तिचे फॅन्स बनले आहेत. हा व्हिडीओ ब्राझीलच्या जाबोटीकतुबाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचे नाव जॅकली असल्याचं सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ १५ मार्च रोजी शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ८५ हजारांहून अधिक लाईक्सही आले आहेत. युजर्स कमेंट करत आहेत आणि महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.