Viral Video: आरोग्याच्याबाबतीत आपल्यापैकी अनेकजण नेहमी सतर्क असतात. फास्टफूड, तळलेले पदार्थ न खाता फळे आणि भाज्या खाण्याला प्राधान्य देतात.पण या भाज्या आणि फळे देखील बनावट असतील तर? होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. आजकाल बाजारात बनावट भाज्या,बनावट फळे,बनावट धान्य, बनावट साखर,बनावट दूध सर्रासपणे विकले जात आहे. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू सोशल मीडियावर अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत जिथे लोकांना ‘बनावट’खाद्यपदार्थ विकून त्यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली आहे. अनेकांनी असा दावा केला की अन्न खरे दिसले पण नकली आहे. असाच एक व्हिडिओ ऑनलाइन शेअर करण्यात आला आहे जिथे एका महिलेने दावा केला आहे की, तिला स्विगी मार्टमधून ‘बनावट’ कोबी मिळाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा