पाणी हे जीवन आहे, ‘पाण्यासाठी कधी कोणाला नाही म्हणू नये’ हे वाक्य लहानपणापासून अनेकदा आपण ऐकलं असेल. घरात पाहुणे आले किंवा एखादा व्यक्ती पार्सल घेऊन आणि तो दमलेला दिसला, तर आपण लगेच त्याला एक ग्लास पाणी देतो. एखाद्या दिवशी घरात पाणी आलं नाही तर आपल्या सगळ्यांचीच चिडचिड होते आणि जिथे मिळेल तिथून पाणी आणण्याची धावपळ सुरु होते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; जो पाहून तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येईल.

व्हायरल व्हिडीओ तीन महिलांचा आहे. डोक्यावर हंडे ठेवून पिण्याचे पाणी घेऊन जाताना या महिला दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता की, खडकांमधून पाणी वेगाने वाहते आहे. या पाणी वाहणाऱ्या खडकांवरून जाण्यासाठी दोन लाकडू ठेवण्यात आला आहे. तसेच हा एकमेव आधार महिलांना दुसऱ्या बाजूला पाणी घेऊन जाण्यासाठी आहे. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

हेही वाचा…३ तास ​​बर्फाच्या बॉक्समध्ये उभं राहून केला विश्वविक्रम; व्यक्तीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद…

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दोन लाकूड मध्ये ठेवून त्यावरून महिला डोक्यावर हंडे ठेवून एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात आहेत. या महिलांची एक छोटीशी चूक किंवा त्यांचा तोल गेला असता तर मोठी दुर्घटना होऊ शकली असती. पण, दुर्देवाने असे काहीही झाले नाही आणि महिला सुखरूप, लक्षपूर्वक हंडे डोक्यावर घेऊन जाताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sudha_ murthy_team या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आल्या आहेत. महिला कुटुंबासाठी कोणत्याची कठीण प्रसंगाला न डगमगता मात देऊ शकतात याचे उत्तम उदाहरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून अगदीच भावूक कमेंट करताना दिसले आहेत आणि आजही देशात अशा अनेक गावात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागत आहेत याची चिंता व्यक्त करताना कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसत आहेत.

Story img Loader