Viral Video: आई जेवढं आपल्या मुलांवर प्रेम करते, तितकीच ती त्यांच्यावर रागावतेदेखील. आपल्या मुलांना योग्य संस्कार लावणारी आई, मुलं चुकीच्या दिशेला जाताना दिसली की त्यांना वेळीच सावध करून योग्य दिशा दाखवते. आई आणि मुलांचे असे अनेक किस्से आजवर तुम्ही पाहिले किंवा ऐकलेदेखील असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक आई वाईट मार्गाला जाताना दिसणाऱ्या मुलाला योग्य धडा शिकवताना दिसत आहे.

समाजमाध्यमांवर डान्सचे अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, ज्यातील काही डान्स खूप सुंदर पाहण्यासारखे असतात; तर काही जण मुद्दाम अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अश्लील डान्स करतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी असाच अश्लील डान्स करताना दिसतेय. पण, यावेळी अचानक असं काहीतरी होतं, जे पाहून नेटकरीही अवाक् झाल्याचे दिसत आहेत.

Viral video of a man beats another man after telling not to urinate in a public place in delhi
त्याची चूक काय? रस्त्यावर झोपलेल्या माणसाला आधी काठीने मारलं मग…, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
young reel maker fell on the waterfall
‘भावा, जीव गेला की तो परत येत नाही…’ धबधब्यावर रील बनवणाऱ्या तरुणाचा पाय घसरला; पुढे जे घडलं VIDEO पाहून अंगावर येईल काटा
small boy did while bursting firecrackers
‘बाळा, आयुष्य खूप लहान आहे…’ फटाके फोडताना चिमुकल्याने केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही संतापले
swara bhasker fahad ahmad trolled
स्वरा भास्करच्या नवऱ्यानं सुप्रिया सुळेंसाठी छत्री धरली; सोशल मीडियावर नवरा-बायको दोघंही ट्रोल
Man urinating on metro platform video goes viral
मेट्रो स्थानकावर तरुणाचे लज्जास्पद कृत्य, प्रवाशांसमोर पँटची चेन उघडली अन्…; video झाला व्हायरल
Ukhana Video : a girl from satara said amazing ukhana
Ukhana Video :”छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा…” सातारच्या मुलीचा उखाणा चर्चेत, व्हिडीओ व्हायरल
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गावातील कार्यक्रमामध्ये काही डान्स करणाऱ्या कलाकारांना बोलावण्यात आलं असून, यावेळी त्या ग्रुपमधील डान्स करणारी तरुणी अश्लील पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिथे एक तरुण येतो आणि त्या तरुणीबरोबर तो देखील अश्लील डान्स करायला सुरुवात करतो. आपल्या मुलाला अशा पद्धतीने नाचताना पाहून त्याची आई तिथे येते आणि त्याच्याकडे रागाने बघत त्याला मारत मारत बाजूला घेऊन जाते. आईचा हा राग पाहून नेटकरीही आईचं कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “स्वतःच्या जीवाला हलक्यात घेऊ नका…” चालू ट्रकमध्ये चालकाचा जीवघेणा स्टंट… पुढे जे घडलं; VIDEO पाहून संतापले नेटकरी

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gavthi2.0 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “म्हणून मी गावात शांत राहतो.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “आई ती आईच”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “आता घरी गेल्यावर नुसते फटके”; तर इतर अनेक युजर्स व्हिडीओ पाहून हसताना दिसत आहेत.

Story img Loader