Spidermen Playing Tabla Video: स्पायडरमॅन हा सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. स्पायडरमॅन… भींतीवर कुठल्याही आधाराशिवाय चढणारा. थेट आकाशात उडणारा. संकटात मदत करणारा. हा स्पायडरमॅनम्हणजे लहान मुलांचा जीव की प्राण. पण त्याचे अॅक्शन एवढे भारी की समस्त तरुणाईही त्याच्या प्रेमात. स्पायडरमॅनचा चित्रपट येताच लहान मुलांसोबतच तरुण मंडळी देखील सिनेमागृहांमध्ये गर्दी करताना दिसतात, यावरूनच स्पायडरमॅनची लोकप्रियता आपल्या लक्षात येते. याच स्पायडरमॅनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हातातून जाळं काढण्यात माहीर असलेला स्पायडरमॅन आता तबला वाजवताना दिसतो आहे. सोबतच दुश्मनांशी लढणारा आणि इथून तिथून उडी मारणारा हा स्पायडरमॅन आता संगीत वाद्यांमध्ये रमला आहे असं चित्र दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या तूफान प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्पायडरमॅन तबल्याच्या तालावर अगदी मग्न झाला आहे. हुशार तबला वादकाप्रमाणे तो तबला वाजवत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मोबाईल खरेदी करा आणि २ किलो टोमॅटो फ्री मिळवा! मालकाची भन्नाट ऑफर, खरेदीसाठी लोकांची रांग

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही तुफान प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहे. हा तबला वादक स्पायडरमॅन नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.

Story img Loader