Viral video: भुकेल्याला अन्नदान करणे हा सर्वात मोठा धर्म मानला जातो. अनेक वेळा असे घडते जेव्हा भुकेलेली मूलं लोकांकडे पैसे किंवा अन्न मागतात पण ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सर्वांची मने जिंकत आहे. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात, मात्र काही व्हिडीओ हे खरंच विचार करायला भाग पाडतात. हा व्हिडीओही लोकांना विचार करायला भाग पाडत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचवेळी अनेक लोक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा करत आहेत.

पोटात भूक, डोळ्यात पाणी

Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
chris martin visits mahakumbh with dakota johnson
अंगावर भगवे वस्त्र; चेहऱ्यावर आनंद, Coldplay चा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन प्रेयसीसह पोहोचला महाकुंभात; व्हिडीओ झाला व्हायरल
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
Dombivali Viral Video Dombivli Child Falls From Building 3rd Floor bhavesh mhatre explain incidence video viral
VIDEO…खरंच देवासारखा धावलास! २ वर्षाचं लेकरु तिसऱ्या माळ्यावरुन पडलं अन् एकट्याच्या चपळाईनं कुटुंब वाचलं; नेमकं काय घडलं त्यानंच सांगितलं

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हॉटेलमध्ये एक मुलगा उपाशीपोटी बसलेला दिसत आहे. त्याचवेळी, एक महिला जेवण झाल्यावर ताटात अर्धवट खाऊन उठते. मुलाला एवढी भूक लागलेली असते की तो त्या महिलेच्या टेबलजवळ दातो आणि तिच्या ताटातून खायला लागतो. तेवढ्यात वेटर तिथे येतो आणि प्लेट उचलतो आणि त्याच्याकडून काढून घेतो.

“माणुसकी अजून जिवंत आहे”

हे पाहून मुलगा खूप निराश होतो आणि रडू लागतो. यानंतर काही वेळातच वेटर पुन्हा त्याच्याकडे येतो आणि त्याच्यासमोर जेवणाचे ताट ठेवतो. जेवणाचे ताट फक्त त्याच्यासाठीच ठेवले आहे यावर मुलाला विश्वास बसत नाही. यानंतर वेटर त्याच्या पाठीवरुन हात फिरवतो आणि त्याला खायला सांगतो. त्यानंतर मूलगा घाबरून अन्न खाण्यास सुरुवात करतो. सोशल मीडियावर लोक वेटरचे खूप कौतुक करत आहेत.

हा व्हिडिओवर एका यूजरने लिहिले की, ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘भुकेलेली मुले चांगली दिसत नाहीत.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘आजचा सर्वात सुंदर व्हिडिओ.’

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Bus Accident: दिल्लीत सुसाट बसनं वाहनांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू; थरारक VIDEO व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @Enezator या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

Story img Loader