सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ शेअर होत असतात. काही व्हिडीओ पाहून तर आश्चर्याचा धक्काच बसतो. तर काही व्हिडीओमध्ये लोकांचं टॅलेंट संपूर्ण जगासमोर येतं. सोशल मीडियावर अशा टॅलेंटेड लोकांच्या वेगवेगळ्या कलाकृतीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. अशाच एका टॅलेंटेड महिला वेटरचा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये महिला वेटरने एकाच वेळी आपल्या दोन हातांमध्ये चक्क १२ बियरचे मग पकडून आणलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क होऊ लागलेत. दोन हातांमध्ये एकूण १२ मग कसे काय पकडले असतील, असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका रेस्तरॉंमधला दिसतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला वेटर काही बिअर मग एकत्र ठेवताना दिसत आहे. हे सर्व १ २ बियर मग तिने एका झटक्यात उचलले आणि ग्राहकांकडे सर्व्ह करण्यासाठी आणले. हे पाहून सारेज जण बुचकळ्यात पडले आहेत. दोन हातांमध्ये १२ बियर मग या महिला वेटरने कसे काय उचलले असतील, यासाठी तिने नक्की कोणती आयडिया वापरली, असे एक ना अनेक प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. तर तुमची उत्सुकता आणखी न वाढवला हा व्हिडीओ तुम्हीच प्रत्यक्ष पाहा.

आणखी वाचा : खचाखच भरलेल्या मुंबई मेट्रोमध्ये घुसण्यासाठी माणसाने काय शक्कल लढवली, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ऐकू आणि बोलू शकत नाही, तरीही नाशिकमधलं हे जोडपं पाणीपुरीचा स्टॉल चालवतं!

या व्हायरल व्हिडीओने साऱ्यांनाच हैराण करून सोडलंय. हा व्हिडीओ प्युबिटी नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ एकदा पाहून लोकांचं मन भरत नाही. त्यामुळे ते वारंवार हा व्हिडीओ पाहून एकाच वेळी १२ बियर मग कसे उचलले असतील हे जाणून घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ११ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. काही यूजर्सनी तर आश्चर्य व्यक्त करत या महिला वेटरच्या टॅलेंटचं कौतूक केलंय. तर काही युजर्सनी यामागची युक्ती नक्की काय वापरली असा प्रश्न विचारत आपली उत्सुकता व्यक्त केलीय.