सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता, पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही… याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. मात्र काहीजण मृत्यूच्या दारातून माघारी येतात. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घराचं पाडकाम सुरु होतं. यावेळी काही कामगार ते काम करत होते. यावेळी एका घराची भिंत पाडण्यासाठी ते काम करत होते. भींत संपूर्णपणे पडायच्या स्थितीत होती, यावेळी त्यातील एक कामगाराने भींतीला लाथाने मारयचा प्रयत्न केला. पहिल्यावेळी भींतीला पाय मारला मात्र भींत पडली नाही, म्हणून त्यानं पुन्हा पाय मारायला गेला अन् अचानक घसरला. आणि याचवेळी भींत कोसळली. तेवढ्यात भिंतही पडायला लागते, तो वेळेत दूर गेला नसता तर ही भिंत त्याच्या अंगावर पडली असती. मात्र अगदी काही सेकंद आधी तो तिथून सरकतो. त्याच्या डोक्यावर पडलं नाही हे त्याचं भाग्य आहे, नाहीतर जागीच त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले असते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! बंगळुरुमध्ये चोरांनी चक्क संपूर्ण बिल्डिंगच्या चपला चोरल्या; रात्री ३ वाजता केली चोरी, पाहा Video

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काही नेटकऱ्यांनी तो माणूस सुरक्षित असल्याबद्दल देवाचे आभार मानले.