रोज रस्त्यावरून जाताना आपण कित्येक भिकारी पाहतो. कधी बस स्टँडवर, कधी रेल्वे स्टँडवर तर कधी ट्रॅफिकमध्ये भिकारी भिक मागताना दिसतात. अनेकांना त्यांची दया येते आणि खिशातून चिल्लर काढून त्यांना देतात आणि निघून जातात. कित्येकजण त्यातून आपली भूक भागवतात पण काही भिकारी असे असतात की जे हे चिल्लर साठवून आपली स्वप्न पूर्ण करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका भिकारी पोतभरून चिल्लर देऊन चक्क Apple iPhone विकत घेतला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

कोणी विचार केला होता की एखादा भिकारी आयफोन खरेदी करू शकतो. सोशल मीडियावर आयफोन खरेदी करणाऱ्या भिकाऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका दुकानात एक भिकारी पोतेभरून चिल्लर घेऊन मोबाईल खरेदी करण्यासाठी एका दुकानाच जाताना दिसत आहे. त्याला पाहून प्रत्येकजण थक्क झाले आहे. ग्राहकाची मागणी पूर्ण करण्यासाठी दुकानातील कर्मचारी एक एक नाणे मोजून घेत आहे. विशेष म्हणजे तो Apple iPhone खरेदी करण्यासाठी चिल्लर घेऊन पोहचतो. हा व्हिडीओ पाहून लोक हैरान झाले आहे. लोकांनी व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहून लोकांना विश्वास बसत नाहीये की, हा व्हिडीओ खरा आहे आणि काही लोक हे सर्व खोट वाटत असून, ते मुदाम घडवून आणल्याचे सांगत आहेत. तर काही लोक भिकाऱ्याचे कौतूक करत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वचा – “याला म्हणतात प्रेम!” माकडाने मांजरीला कुशीत घेऊन प्रेमाने कुरवाळले; Viral Video पाहून भावूक झाले लोक

हेही वाचा – विना तिकीट रेल्वेने प्रवास करत होता पोलिस कर्मचारी; रंगेहात पकडल्यानंतर टीटीईसह घातला वाद, Video Viral

लोकांनी दिल्या समीश्र प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ experiment_king आणि deepak_company नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक या व्हिडीओला खोटा असल्याचे सांगत आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एकाने सांगितले की, “कोणत्याही व्यक्तीला कमी लेखू नये” तर दुसऱ्याने सांगितले की,”भिकारी देखील आयफोन खरेदी करू शकतो” आणखी एकजण म्हणाला की, “हा जगातील सर्वात श्रीमंत भिकारी आहे असे वाटते”

Story img Loader