सोशल मीडियावर एका न्युज अँकरचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बातम्या सांगणाऱ्या न्युज अँकरच्या तोंडात अचानक एक माशी गेले त्यानंतर पुढे जे घडले ते पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ बोस्टन२५ ( Boston 25) न्यूजची अँकर व्हेनेसा वेल्च यां आहे. एका लाईव्ह शोच्या दरम्यान तिच्या पापण्यांवर बसलेले माशी उडून चुकू तिच्या तोंडमध्ये गेली त्यानंतर तिने जे केले ते पाहून नेटकरी अवाक् झाले आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, वेल्च लाइव्ह टेलीकास्ट दरम्यान बातम्या सांगत आहे. त्याचवेळी एक माशी तिच्या चेहऱ्याभोवती फिरू लागते. त्याकडे लक्ष न देता ती बातम्या सांगत आहे. ती माशी तिच्या डोळ्या खाली जाऊ बसते तरीही ती शांतपणे तिचे काम करत आहे. अचानक माशी उडते आणि चुकून तिच्या तोंडात डाते त्यानंतर काहीच प्रतिक्रया न देता वेल्च ती माशी गिळते आणि बातम्या सांगत राहते. दरम्यानच या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

हेही वाचा – खऱ्या आयुष्यातील Superhero! नदीत बुडणाऱ्या मुलाचा धाडसी तरुणाने वाचवला जीव, Video Viral

व्हिडिओ शेअर करताना, @nexta_tv या X हँडलने लिहिले, “बोस्टन२५ वर, न्यूज अँकरने खरी पत्रकारिता दाखवली: तिने माशी गिळली आणि जणू काही घडलेच नाही असे दाखवत बातम्यांचे प्रसारण सुरू ठेवले.” व्हिडिओवरील मजकूर असा आहे की, “मी बातमी पाहत होतो आणि त्यानंतर अँकरबरोबर हे घडले.”

या व्हिडिओला ६७,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले कारण सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या या कृतीचे कौतुक केले आहे. अनेकांनी तिच्या प्रोफेशनलिझमचे कौतुक केले. एकाने लिहिले,, “खूप प्रोफेशन आणि तिला खरोखर कोणतीही प्रतिक्रिया किंवा भीती नव्हती. जर तेथे दुसरे कोणी असते, तर तिने जे केले ते ते नक्कीच करू शकले नसते. कदाचित तिचा अविस्मरणीय क्षण.” आणखी एकाने लिहिले, “बिचारी बाई! हेच या प्रोफेशनचे कर्तव्य आणि दायित्व आहे! चांगल्या आणि वाईट गोष्टी एकत्र!”

हेही वाचा – कडाक्याच्या उन्हामुळे चक्क AC देखील पेटला! उष्णतेच्या तडक्यामुळे एसी कॉम्प्रेसरला लागली आग, Video Viral

“मला आश्चर्य वाटते की तिने माशी का गिळली,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

२०२० मध्ये, जेव्हा दर्शकाने तिच्या मानेवर गाठ पाहिली तेव्हा फ्लोरिडा टेलिव्हिजन रिपोर्टरला कळले की, तिला कर्करोग आहे. CNN च्या मते, दर्शकाकडून आलेल्या ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, “हाय, नुकताच तुमचा न्यूज रिपोर्ट व्हिडीओ पाहिला. तुझ्या मानेवरील गाठ आहे हे मला चिंताजनक वाटते. कृपया तुमचे थायरॉईड तपासा. मला माझ्या गळ्याची आठवण झाली. माझा कॅन्सर निघाला. स्वतःची काळजी घ्या.”

Story img Loader