Kerala Wayanad Landslide Updates : केरळमधील वायनाड येथे मुसळधार पावसात भूस्खलन झाले. या भूस्खलनामुळे अनेक घरे, जीव ढिगार्याखाली गाडले गेले. अनेक लोकांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी आहे. या घटनेने सगळीकडे हाहाकार माजला आहे. सध्या सोशल मीडियावर वायनाड येथील अनेक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ वायनाडच्या रस्त्यावरील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला रुग्णवाहिकांचा ताफा दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Kerala Wayanad Landslide Updates in Marathi)
स्त्यावरुन धावणाऱ्या रुग्णवाहिकांचा ताफा
या व्हायरल व्हिडीओ रस्त्यावरील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका मागोमाग रस्त्यावरून रुग्णवाहिका जात आहे. हा रुग्णवाहिकांचा ताफा पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ वायनाडच्या रस्त्यावरील आहे. भूस्खलनामुळे काही लोकांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी आहे. याशिवाय अडकलेल्या काही लोकांना बाहेर काढले जात आहे. त्यांना वेळेत उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिकांचा एवढा मोठा ताफा वायनाडच्या रस्त्यावरून दिसत आहे. हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून तुम्हाला वायनाड येथील परिस्थितीचा अंदाज येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Rahul Gandhi in Wayanad : “वडिलांना गमावल्यानंतर जे दुःख झालं, तेच दुःख आज होतंय”, वायनाडची परिस्थिती पाहून राहुल गांधी व्यथित
पाहा व्हायरल व्हिडीओ (VIRAL VIDEO)
apalesolapur_sangli या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्याता आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा हृदयद्रावक व्हिडिओ वायनाडचा आहे. रस्त्यावरून सतत जात असलेल्या रुग्णवाहिकांचा ताफा पाहून या दुर्घटनेची कल्पना येऊ शकते. भयंकर नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या वायनाडच्या लोकांचे रक्षण करो, धीर देवो.”
या व्हिडीओवर काही युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “देवा सर्वांचे रक्षण कर” तर एका युजरने प्रार्थना केली आहे.
दोन दिवसांपूर्वी वायनाड जिल्ह्यात झालेल्या भीषण भूस्खलनाच्या घटनेत मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात काही लहान मुलांचा आणि महिलांचा सुद्धा समावेश आहे. जवळपास २०० नागरिक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. याशिवाय मदत व बचाव पथकानुसार, मलबा उचलल्यानंतर मृतांची संख्या वाढू शकते.