Aunty weeding dance viral video: लग्न म्हटलं की डान्स हा येतोच. डान्सशिवाय लग्नाला काही मजा नसते. भारतीय लग्नसमारंभात येणारी लोकं आणि पाहुणे जोरदार नाचतात. लग्नसमारंभात नृत्याचा एक वेगळाच उत्साह असतो. प्रत्येकजण आपल्या धुंदीत नाचत असतो. मात्र अनेकवेळा लोक उत्साहात असा डान्स करतात की ते पाहून इतरांना हसू आवरत नाही. असाच एक लग्नातल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओमध्ये सर्वजण डान्सच्या तालावर नाचत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी एक महिला उत्साहात आपले भान हरपून तिच्याच शैलीत नाचताना दिसतेय. ही महिला नाचण्यात इतकी धुंद असते की ती चप्पल घालायलाही विसरते. इतकंच नाही तर नाचताना ती खाली बसते, मागे वाकते आणि मग उड्या मारायला लागते.

Sachin Tendulkar share Emotional Birthday Post for Sara
‘बापमाणूस’ सचिन लेकीच्या वाढदिवशी झाला भावुक, शेअर केला न पाहिलेला फोटो, भाऊ अर्जुननेही साराला दिल्या खास शुभेच्छा
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Mumbai Man Suicide
Mumbai Crime : फेसबुक लाइव्ह करत मुंबईत सी.ए. तरुणाची आत्महत्या, होणाऱ्या पत्नीवर केला ‘हा’ गंभीर आरोप
Young Women Dance Viral Video
‘याच त्या 2G चा काळ गाजवणाऱ्या तरुणी’; ‘झाला हल्ला हल्ला…’ गाण्यावर केला होता जबरदस्त डान्स; तुम्हाला आठवतोय का हा VIDEO
Instagram Love Affair Case
‘तो ‘इन्स्टा’वरच छान दिसत होता’, मुलीने मुलाला नाकारलं; चिडलेल्या मुलानं मग ‘तिचा’ तसला व्हिडीओ केला व्हायरल
Hardik Pandya Met Agastya After Divorce
Hardik Pandya With Agastya : घटस्फोटानंतर हार्दिक पंड्या पहिल्यांदाच भेटला लेकाला, अगस्त्यच्या भेटीचा गोड VIDEO व्हायरल!
boyfriend tries to convince his upset girlfriend on the road
रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; सगळेच पाहू लागले अन् शेवटी…, VIDEO झाला व्हायरल
An innocent girl student danced in class while everyone closed their eyes
बालपण देगा देवा! वर्गात सुरु होती प्रार्थना अन् डोळे मिटून चिमुकली एकटीच नाचत होती, गोंडस Video एकदा पाहाच

( हे ही वाचा: वाघासोबतचा अतिउत्साही महिलेचा Video वेगळ्याच कारणामुळे चर्चेत; जाणून घ्या नेमकं घडलं काय)

महिलेने उड्या मारत केला डान्स

( हे ही वाचा: Video: हत्तीण देत ​​होती पहिल्यांदा पिल्लाला जन्म, मदतीसाठी धावून आला हत्तींचा कळप; घेराव घालत असे काही केले की…)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की अचानक महिलेचा डान्स बघून इतर लोकांना काही सेकंद काहीच समजले नाही. मात्र त्यानंतर त्या महिलेला जागा देत सर्वजण तिचा नाचण्याचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. त्यासोबत स्वतःही नाचण्याचा आनंद घेत आहेत. या वयात देखील या महिलेचा नाचण्याचा जोश बघून तुम्ही देखील चक्रावून जाल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, लोक त्यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.