Viral video: सध्या सगळीकडे लग्नाचा माहोल सुरु आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. दरम्यान भावोजी आणि मेहुणी यांचं नातं फार मजेशीर असतं. एकमेकांचे पाय खेचण्यात हे दोघेही पुढे असतात. सध्या सोशल मीडिया वर असाच एक भावोजी आणि मेव्हणीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

नवरदेवासोबतच मस्करी करण्यात कलवऱ्या म्हणजेच मेहुण्या नेहमी पुढे असतात. अशातच एका कलवरीनं भलतीच करामत केली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाची लगबग सुरु आहे. सर्व नातेवाईक लग्नाचा विधी सुरु असताना बाजूला बसले आहेत. तेवढ्याच पंडीत नवरदेवाचा लग्नाच्याच विधीतला एक भाग करण्यासाठी सांगतात. यावेळी नवरदेत उठतो, याच संधीचा फायदा घेत ही कलवरी मेहुणी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न करते. मात्र हा तिचा डाव फसतो आणि ती धाडकन तोंडावर आपटते.

Young man abuses young woman while police arrested the accused viral video on social media
VIDEO: त्याने भररस्त्यात तरुणीला अडवलं, ती जीव मुठीत घेऊन पळाली; पुढे काय घडलं ते एकदा पाहाच…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
VIDEO: Idol of God falls at the feet of the thief who went to steal shop
VIDEO: “तूच कर्ता करविता” चोरी करायला गेलेल्या चोराच्या पायावर पडली देवाची मूर्ती; पुढे त्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल
Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण

नवरदेवाला याची कल्पना असल्यामुळे नवरदेव लगेच मागे झाला आणि मेहुणीचा चांगलाच पचका झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: हात सोडले, बंदूक काढली अन्…धावत्या बुलेटवर तरुणाची स्टंटबाजी, अंगावर काटा आणणारा शेवट

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. इंस्टाग्राम वर नेहमीच असे काही ना काही तरी लोक शेअर करत असतात. युजर्सना ते आवडले तर लगेच गोष्टी व्हायरल होतात. हा व्हिडीओ देखील असाच व्हायरल झाला आहे.@mohan_khursenga06 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळाले आहेत.

Story img Loader