भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष महत्त्व आहे. भारतातील विवाह हा एखाद्या सामाजिक सणासारखा असतो, ज्यामध्ये दोन लोक, दोन कुटुंब वेगवेगळ्या परंपरा आणि विधींचे पालन करून एकमेकांचे बनतात. यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा आहेत. यापैकी काही परंपराच आपल्याला माहित असतात. तर बऱ्याच परंपरांबद्दल तर आपल्याला माहिती देखील नसतं. दरम्यान अशाच एका विधी दरम्यानचा धक्कादायक प्रकार व्हायरल होत आहे.

लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो, नवरा-नवरी समोरासमोर बसले आहेत. काही विधी सुरू आहेत. इतक्यात एक परंपरा सुरू होते. ज्यात वर पक्ष आणि वधू पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतात. दोन्ही बाजूकडील लोकांच्या मध्ये एक कापड असतं. हे कापड खेचण्याची स्पर्धा त्यांच्यात लागतं.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – पँटची चैन उघडी राहिल्यास आता फोनवर येईल अलर्ट, पाहा नक्की काय आहे टेक्नॉलॉजी

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांना थक्क करत आहे. सुरुवातीला तुम्हालाही हा व्हिडीओ गंभीर वाटेल पण नीट पाहिलं तर तुम्हाला हसू येईल.हा व्हिडीओ धक्कादायक आहे. पण एकंदर व्हिडीओ पाहिल्यावर सर्वजण यात हसताना दिसत आहे. म्हणजे लग्नाची एक परंपरा आहेत, ज्यात चुकून सर्वजण नवरीवर पडले आणि नवरीसोबत असं काहीतरी घडलं.

Story img Loader