पाणीपुरी हा सर्वाचा आवडता पदार्थ. क्वचितच कोणी असेल ज्याला पाणीपुरी खायला आवडत नाही. आतपर्यंत मँगो पाणीपुरीसारखे प्रयोग केल्याचे ऐकले असेल. काही खाद्यप्रेमींना तो प्रयोग आवडला काहींना नाही. पण आता पाणीपुरीवर असा प्रयोग केला आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. सोशल मीडियावर सध्या या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि हा व्हिडीओ पाहून खाद्यप्रेमी संतापले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर विचित्र खाद्यपदार्थांचे प्रयोगाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मॅगीचे भजी, कधी मँगो पाणीपुरी तर कधी अंड्याचा चहा. खाद्यपदार्थांवरील प्रयोग पाहून लोकांना धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाणीपुरीवर केलेला प्रयोग पाहून लोक अवाक् झाले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाणीपुरीचे भजी करण्यात आल्याचे दाखवले जाते. हा व्हिडीओ foodie_tshr या इंस्टाग्राम अकांउटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कोलकत्ता मधील असल्याचे समजते.

हेही वाचा – चक्क गुलाबी रंगाचे पाणी आहे ‘या’ रहस्यमयी तलावात; सुंदरता पाहण्यासाठी पर्यटकांची होते गर्दी; पाहा व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पाणीपुरीच्या पुऱ्यां फोडून त्यामध्ये रगडा भरला जात आहे. दरम्यान, त्याबेसनात बूडवून तेलात तळल्या जात आहे. तळलेले भजी फोडून कोणीतरी ते खाता दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून खाद्यप्रेमींना धक्का बसला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर टिका करत राग व्यक्त केला आहे.

हेही वाचा – जोडप्याने रेस्टॉरंटमध्ये दिली लग्नाची मोठी रिसेप्शन पार्टी! लाखों रुपयांचे बिल न भरताच नवरा-नवरीने काढला पळ

ए एकाने प्रतिक्रिया दिली की, “खाण्यापिण्याच्या बाबतीत आपला देश दुसरा चायना होत चालेला आहे.” तर, दुसरा म्हणाला,” लोक व्हायरल होण्यासाठी फालतू खाद्यप्रयोगाच्या नावाखाली काहीही पदार्थ तयार करत आहे. “

तिसरा व्यक्ती म्हणाला,”हे विचित्र आहे माहित आहे पण त्याची चव इतकीपण वाईट नव्हती.” तर चौथा म्हणाला, “आतापर्यंतचा सर्वात वाईट प्रयोग होता हा, पाणीपुरीचे भजी कसे काय तयार करू शकता.”