Karachi University Viral Video: पाकिस्तानच्या कराची मधील एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला होता. ज्यामध्ये एक दुचाकीस्वार मोटरसायकल चालवताना हस्तमैथुन करताना दिसत आहे. महिला विद्यार्थ्यांनी भरलेल्या व्हॅनचा पाठलाग करताना दुचाकीस्वार हस्तमैथुन करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हॅनमध्ये बसलेल्या एका विद्यार्थिनीने हा व्हिडीओ शूट केला होता.

प्राप्त माहितीनुसार, कराची विद्यापीठातील विद्यार्थिनी ज्या गाडीतून प्रवास करत होत्या तेव्हा एका विकृताने त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली होती. मोटारसायकलवरून गाडीचा पाठलाग करत असताना त्या व्यक्तीने ‘रशीद मिन्हास रोडवर’ मुलींसमोर चालत्या दुचाकीवर हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. यातील एका विद्यार्थिनीने त्या माणसाचे कृत्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Shocking video Woman beat elderly wheelchair bound father in law hit with slippers viral video from telangana
VIDEO: “तु सुद्धा म्हातारी होणारच आहेस” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; व्हिलचेअरवर बसलेल्या सासऱ्यासोबत अमानुष कृत्य

Video: धावत्या बाईकवर हस्तमैथुन, तरुणींचा विनयभंग

तुम्ही व्हिडीओमध्ये पाहिले असेल, गाडीच्या मागे जात असताना दुचाकीवर हस्तमैथुन करताना दिसणारा स्वार हेल्मेट घातलेला दिसतो आहे. त्यामुळे त्याचा चेहरा समोर आलेला नाही पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान शेअर करण्यात आला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी सुद्धा अशा विकृतांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरून लावून लावली होती. सोशल मीडियावरील संताप पाहून अखेरीस पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि सध्या त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Story img Loader