Viral video: अनेकदा आपल्या स्वत:च्याच निष्काळजीपणामुळे आपण संकटात सापडतो. याआधी सोशल मीडियावर निष्काळजीपणाचे अनेक धक्कादायक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, दरम्यान सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय. यामध्ये का व्यक्तीने खोटी बंदूक समजून गोळीबार केला अन् पुढे काय घडलं हे तुम्ही व्हिडीओमध्येच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत असल्याचे दिसून येते. तर दुसरी व्यक्ती काही कामानिमित्त त्याच्या केबिनमध्ये आली होती. लॅपटॉप ज्या टेबलावर ठेवला होता, त्यावर पिस्तुलही ठेवले होते. समोरच्या व्यक्तीने पिस्तुल खोटे आहे असे समजून ते हातात घेतले आणि टक लावून पाहू लागला. दरम्यान माहित नाही अचानक त्याच्या मनात काय आले आणि त्याने बंदूक चालवली. त्याल कल्पना नव्हती की ही खरी बंदूक आहे, बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर ती व्यक्ती घाबरते, कारण त्याने उचललेली बंदूक खरी होती याची त्याला कल्पना नसते.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Bride and groom stand still when national anthem played in wedding ceremony and photoshoot viral video on social media
“जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान
Firing from pistols Kondhwa, pistol Kondhwa ,
कोंढव्यात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार, पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, जेव्हा गोळी झाडल्याचा मोठा आवज होतो तेव्हा खुर्चीवर बसलेली व्यक्ती घाबरते आणि तोंड फिरवते. मात्र ज्या व्यक्तीने गोळी चालवली त्याच व्यक्तीच्या हाताला गोळी लागते आणि तो रक्तबंबाळ होतो, तो स्वत:चा हात पकडून सरळ केबिनमधून बाहेर पडतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा>> गुजरातमध्ये रंगला “सायकल गरबा”; अनोख्या गरब्याची सर्वत्र चर्चा, तुम्ही VIDEO पाहिलात का?

यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत

व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीच्या बोटातून रक्त बाहेर पडताना दिसत आहे. असे अनेक व्हिडिओ यापूर्वीही समोर आले आहेत. हा व्हिडिओ ‘X’ वर @InsaneRealities नावाच्या अकाउंट वापरकर्त्याने शेअर केला आहे.

Story img Loader