Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. लहान मुलांचे व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पाहून हसू आवरत नाही. अनेकदा निरागस लहान मुले असं काही बोलतात की त्याचा नेम नसतो. सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकल्याला जेव्हा लग्न म्हणजे काय? असे विचारले जाते त्यावर चिमुकला भन्नाट उत्तर देताना दिसतो. चिमुकला काय उत्तर देतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल. (Do you know some animals have exceptional memory they can challenge human beings)

हेही वाचा : अभिनेता राजीव कपूर यांच्या मृत्यूसाठी मद्याचे व्यसन ठरले कारणीभूत; हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम झाला? वाचा डॉक्टर काय सांगतात

Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
killademente
Carol Acosta Dies : रेस्टॉरंटमध्ये जेवताना घशात घास अडकला, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कुटुंबियांसमोरच मृत्यू
torres ponzi scam in mumbai
Torres Ponzi Scam: ‘असा’ झाला टोरेस कंपनीचा घोटाळा; मालक विदेशात फरार, अनिश्चिततेत गुंतवणूकदार!
Kangana Ranaut and Priyanka Gandhi vadra
‘तुम्ही माझा Emergency चित्रपट नक्की पाहा’, कंगना रणौत यांच्या आग्रहानंतर प्रियांका गांधींनी दिलं ‘असं’ उत्तर
Mahant Ramgiri Maharaj on National Anthem
Mahant Ramgiri Maharaj: ‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, महंत रामगिरी महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान; टागोर यांच्या नोबेल पुरस्काराबाबत म्हणाले…
Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल. या व्हिडीओमध्ये एक तरुण या चिमुकल्याला विचारतो, “भैया लग्न म्हणजे काय रे?” त्यावर निरागस चिमुकला म्हणतो, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” आणि त्यानंतर चिमुकला हसताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल

veeraj_vk_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लग्न म्हणजे काय” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “असं घोड्यावर बसून गाढवपणा करत्यात आणि वर बायका त्रास देतात म्हणून सांगतात” तर एका युजरने लिहिलेय, “भैय्यासाहेब तुम्हाला कसं माहित हो अजून तुम्हाला टाईम आहे हो घोडयावर बसायला पण खुप सुंदर” आणखी एका युजरने लिहिलेय, “अगदी खरं बोललास” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : हे घडवणार उद्याचं भविष्य! शाळेच्या फेअरवेल पार्टीत विद्यार्थ्यांची कारबरोबर जीवघेणी स्टंटबाजी अन् हवेत गोळीबार; थरारक VIDEO Viral

यापूर्वी सुद्धा असेच लहान मुलांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नेटकरी लहान मुलांच्या व्हिडीओला अधिक पसंती देतात. त्यांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ एका कार्यक्रमादरम्यानचा आहे. त्या व्हिडीओमध्ये एक अँकर एका चिमुकली विचारतो, “पप्पाला कोण रागावतं?” त्यावर चिमुकलीने भन्नाट उत्तर देत मम्मीचे नाव सांगितले होते

Story img Loader