जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान आपण जे क्षण जगतो ते खरं आयुष्य असतं. जीवन-मृत्यू हा आयुष्याचा अंत आणि आरंभ आहे म्हटले जाते. असे म्हणतात आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाना जगला पाहिजे कारण मृत्यू कधी काळ म्हणून समोर येईल सांगता येत नाही. अनेकदा लोकांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा मृत्यूशी सामना होतो. काहीजण मृत्यूच्या दारातून परत येतात. अनेकांची असे अनुभव आपल्याला नेहमी ऐकायला किंवा पाहायला मिळतात. दरम्यान अशाच एका क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका बाईक राईडर कशाप्रकारे आपल्या मृत्यूला चकवा देतो हे दिसते आहे.

अनेक लोकांना बाईक राईडिंग करायला आवडते पण बाईक रायडिंग खूप काळजी घ्यावी लागते आणि एका चूक जीवावर बेतू शकते. बाईक रायडर्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडिओ कदाचित बाईक राईडर्सच्या रेसदरम्यानचा असावा. कारण रस्त्यावरून काही बाईक राडडर्स एकापाठोपाठ एकद जाताना दिसतात. व्हिडीओमध्ये एक बाईक राईडर बाईक खराब झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभा असल्याचे दिसते. काही जण त्याची बाईक दुरुस्थ करण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात एक बाईक मागून येते आणि जोरात निघून जाते. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेला बाईक राइडर नकळत रस्त्यावर उभा राहतो तेवढ्यात मागून आणखी भरधाव वेगाने नेमकी त्याच्याच दिशेने येते. बाईक त्या रस्त्यावर उभ्या असलेल्या राईडरला ठोकणार तेवढ्या तो पुढे सरकतो आणि बाईक भरधाव वेगाने पुढे निघून जाते. एक सेकंदात तो राईडर आपला मृत्यू चुकवतो नाहीतर मोठा अपघात झाला असता. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येतो आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहे.

monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच
Two people on two-wheeler died in collision with speeding car
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना
One mistake and the game is over Young man's unnecessary stunt in the swimming pool viral video will make you shiver
“एक चूक अन् खेळ खल्लास!” स्विमिंग पुलमध्ये तरुणाची नको ती स्टंटबाजी, Viral Video पाहून अंगावर येईल काटा

हेही वाचा – भुकेल्या चोरट्यांची विचित्र चोरी; लाखोंचे दागिने चोरी करण्यापूर्वी केले ‘हे’ काम

हेही वाचा – Teacher fell asleep in the class : शिक्षणाचे तीन-तेरा; शिक्षिका वर्गातच झोपल्या, विद्यार्थी पुस्तकांनी हवा देत बसले

व्हिडिओ mr_shubh_kr या प्रोफाईलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकजण म्हणतो की, मृत्यूच्या दारातून परत आला. अनेकांनी कॅमेऱ्यामन ठीक आहे ना अशी चौकशी केली तर काहीजण म्हणाले कॅमेरामनला काही होत नाही.

Story img Loader